Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

संघर्ष साधना: संघर्ष साधना पूर्वार्ध
संघर्ष साधना: संघर्ष साधना पूर्वार्ध
संघर्ष साधना: संघर्ष साधना पूर्वार्ध
Ebook117 pages56 minutes

संघर्ष साधना: संघर्ष साधना पूर्वार्ध

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

About the book:


ही एक सत्य कथा असून फक्त या कथेतील पात्रांची नावे बदलली आहेत . आज ही सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजातही स्त्रियांचे मानसिक खच्चीकरण केले जाते वरून सुशिक्षित असणारा हा समाज आतून मात्र स्त्रियांच्या अस्तित्वालाच पोखरत असतो स्त्री ही कमवणारी असली काय किंवा न कमवणारी असली काय प्रत्येक स्त्रीला कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास सहन करावाच लागतो अशाच एका सुशिक्षित कुटुंबात लग्न करून गेलेली साधना ही कथानायिका उच्चशिक्षित असून नोकरी करणारी आहे तरीही तिला आणि तिच्या नवऱ्याला मिळणारे उत्पन्न हे तिच्या दिराच्या व त्यांच्या पत्नी च्या मानाने कमी असल्यामुळे तिला जे काही सहन करावे लागले त्याचे यथोचित वर्णन या कथेत केलेले आहे आज आपण स्वतंत्र आहोत खूप प्रगती केली आहे असे वाटत असेल तरी स्त्रियांची परिस्थिती मात्र बदलेली नाही आणि म्हटले जाते की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्री ची शत्रू असते हे खरे आहे
About the author:


नमस्कार मी कांचन अमर फोन हुन्नुर माझे शिक्षण एम ए डी एड डी एस एम एस झाले आहे माझी स्वतः ची प्री स्कूल आहे शारदा किड्स गार्डन या नावाने मी सोलापूर येथे राहते मला वाचनाची आणि लेखनाची अतिशय आवड आहे मी मोम्सप्रेसो वर अनेक लेख लिहीले आहेत आणि अनेक कविताही लिहिल्या आहेत मला सामाजिक विषयावर तसेच आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांवर लिहायला खूप आवडते माझी ही आवड माझा छंद म्हणून जोपासण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन पेन्सिलने की संधी दिल्याबद्दल मी मलाच मी आभार मानते धन्यवाद??

Languageहिन्दी
PublisherPencil
Release dateMar 26, 2021
ISBN9789354388590
संघर्ष साधना: संघर्ष साधना पूर्वार्ध

Related to संघर्ष साधना

Related ebooks

Reviews for संघर्ष साधना

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    संघर्ष साधना - कांचन हुन्नुरे

    संघर्ष साधना

    संघर्ष साधना पूर्वार्ध

    BY

    कांचन हुन्नुरे


    pencil-logo

    ISBN 9789354388590

    © कांचन हुन्नुरे 2021

    Published in India 2021 by Pencil

    A brand of

    One Point Six Technologies Pvt. Ltd.

    123, Building J2, Shram Seva Premises,

    Wadala Truck Terminal, Wadala (E)

    Mumbai 400037, Maharashtra, INDIA

    E connect@thepencilapp.com

    W www.thepencilapp.com

    All rights reserved worldwide

    No part of this publication may be reproduced, stored in or introduced into a retrieval system, or transmitted, in any form, or by any means (electronic, mechanical, photocopying, recording or otherwise), without the prior written permission of the Publisher. Any person who commits an unauthorized act in relation to this publication can be liable to criminal prosecution and civil claims for damages.

    DISCLAIMER: The opinions expressed in this book are those of the authors and do not purport to reflect the views of the Publisher.

    Author biography

    नमस्कार मी कांचन अमर फोन हुन्नुर माझे शिक्षण एम ए डी एड डी एस एम एस झाले आहे  माझी स्वतः ची प्री स्कूल आहे शारदा किड्स गार्डन या नावाने मी सोलापूर येथे राहते मला वाचनाची आणि लेखनाची अतिशय आवड आहे मी मोम्सप्रेसो वर अनेक लेख लिहीले आहेत आणि अनेक कविताही लिहिल्या आहेत मला सामाजिक विषयावर तसेच आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांवर लिहायला खूप आवडते माझी ही आवड माझा छंद म्हणून जोपासण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन पेन्सिलने की संधी दिल्याबद्दल मी मलाच मी आभार मानते धन्यवाद💐💐

    Contents

    संघर्ष साधना पूर्वार्ध

    संघर्ष साधना पूर्वार्ध

    साधना ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी . तिला एक लहान बहीण व भाऊ होते . घरात मोठी तिचं असल्याने सगळ्या गोष्टी तिच्याच मनाप्रमाणे होत असे  मोठी असूनही घरातील स्वयंपाक बाकीची काम करण्याची वेळ कधी आली नाही तिच्यावर अभ्यासात हुशार शाळेत नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असायची दहावीत मात्र तिने पहिला नंबर मिळवलाच तस स्वभावाने खूप हट्टी एखादी गोष्ट मिळवायची म्हणजे मिळवायचीच त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले किंवा कितीही त्रास सहन करावा लागला तरी, तयार असे पण माघार घ्यायची नाही. अशा वृत्तीची होती तिचं शिक्षण पूर्ण झाले की लगेच घरात लग्नचा विषय चालु झाला तिची बहिणही दिसायला मोठी वाटायची त्यामुळे दोघांना एकदम दाखवायचे कार्यक्रम चालू झाले असे असताना अचानक एके दिवशी लहान बहिणीला अत्याचाच मुलाने मागणी घातली तस साखरपूडही उरकला . आता मात्र साधनांच्या मनावरचं दडपण अजून वाढू लागला लोकं सारख विचारू लागले छोट्या मुलीच झालं मोठ्या मुलीचं कधी जमवताय तिचं अजून का जमत नाहीये अश्या बोलण्याने लोकं भंडावून सोडू लागले आई वडिलांना ही टेन्शन येऊ लागलं.  पण आता बघायला येणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली ती मात्र वैतागली बैलाचा बाजार जसा भरवतात तस वाटायला लागलं आले की चला आवरा चहा नाश्ता करा आणि मुलाखत द्या या गोष्टींचा इतका कंटाळा आला की शेवटी तिने मनाशी पक्के ठरवले की यातला कुणीही जरी घरच्यांना पसंत पडलं तरी त्याला न बघता गळ्यात हार घालायचं म्हणून ती जे कोणी बघायला यायचे त्यांच्याकडे बघतच नव्हती शेवटी घरच्यांना एकाच वेळेस दोन  स्थळ पसंत पडले दोन्ही कडची घर वगैरे बघून आले पण घरच्याच काही एकमत होईना मग शेवटी तिलाच बोलावून सगळ्यांनी मिळून विचारले की आम्हला ही दोन स्थळ पसंत आहेत आता यातून तुला एक निवडायचं आहे वाटल्यास थोडा वेळ घे आणि ठरवून सांग आम्हाला आता मात्र तिची पंचाईत झाली कारण तिने दोन्ही पैकी एकालाही पाहिलेलं नव्हतं तिला कळत नव्हतं  की काय करायचं कस निवडायचं 

    एके दिवशी त्या स्थळांतल्या एका मुलाचं तिला फोन आला पहिल्यांदा त्याने काही बोललं नाही नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला आणि स्वतःविषयी सगळं सांगितले तिला त्यांच्या बोलण्यातुन माहीत नाही काय वाटलं पण तिन त्यालाच निवडलं त्याच नाव होतं समीर सगळ्यांकडून त्याच्या विषयी खूप ऐकलेलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्थळ तिच्या मावशीने सुचवले होते समीर ला मावशी आणि तिच्या घरचे लहानपणापासून ओळखत होते त्यामुळे तिला थोडे समीर विषयी विश्वास वाटला त्यामुळे तिने घरी कळवलं की तिला समीर पसंत आहे आणि ती त्याच्याशी लग्नाला तयार आहे

    साधनाने आपली पसंती घरच्यांना कळवली त्यानंतर घरचे तयारीला लागले आणि साखरपुड्याची तारीख काढली इकडे समीर आणि साधनांमध्ये फोनद्वारे संपर्क होऊ लागला त्यामुळे एकमेकांना भेटायची बोलायची हुरहूर वाढू लागली  

    साधना ही जॉब करणारी मुलगी होती आणि तिचं ऑफिस घरापासून जवळपास वीस एक किलोमीटर दूर होत त्यामुळे ती बसनेच प्रवास करते हे समीरला कळलं होतं मग शेवटी एके दिवशी समिरनेच पुढाकार घेतला आणि बस स्टॉपवर भेटायचं ठरवलं त्याने त्या दिवशी अचानक बस स्टॉप वर येऊन साधनाला कॉल केला आणि विचारले तु कुठे आहेस ती बोलली आता ऑफिस ला निघालीय बस स्टॉप जवळ आहे मग तो म्हटला मला भेटायचं आहे तुला आता ती बोलली की कस शक्य आहे तिला ऑफिस ला जायचंय तो बोलला की  बस स्टॉप च्या  समोरच्या बाजूला ये कळेल तुला     ती गोंधलीच थोडा वेळ तिला कळेना काय सांगावे कारण तिला त्याचा चेहराच आठवत नव्हता कारण तिन अजून त्याला पहिलंच नव्हतं तर आता ओळखायचं कस हा खूप मोठ्या प्रश्न तिच्यासमोर उभा होता 

    ती समोर येऊन इकडेतिकडे पाहू लागली तिला काही कळेना इतक्यात पुन्हा समीरचा कॉल आला तेव्हा ती इकडे तिकडे पाहताना एक माणूस

    Enjoying the preview?
    Page 1 of 1