Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

कायापालट
कायापालट
कायापालट
Ebook434 pages2 hours

कायापालट

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

'कायापालट'
नवीन सुधारीत आवृत्ती

'प्रत्येक मनुष्याचं आपलं स्वत:चं असं एक स्वतंत्र जग असतं, जे ज्याच्या त्याच्या जीवनाबरोबरच संपतं. इतर, जे त्या जगाचा भाग असतात त्या इतरांसाठीही ते जग त्याबरोबरच संपतं; पण त्यांचं जीवन मात्र संपत नाही. त्या दु:खद परिस्थितीचा धीरानं सामना करून स्वत:साठी पुन्हा एक वेगळं जग निर्माण करीत त्यांना आपलं जीवन जगावं लागतं.'
"बेचाळीस वर्षे झालीत आज त्या गोष्टीला. त्यावर्षी जे काही घडलं त्याची स्मृती बारीकसारीक तपशिलांसह पूर्ण तारीखवार आजही माझ्या मनात कायम आहे. जे घडलं ते जसंच्या तसं माझ्या मनात सतत पुन्हापुन्हा घडतं. मनातल्या मनात ते आयुष्य जिवंत होतं. त्यावेळी मला जेवढं दु:ख झालं तेवढंच दु:ख आजही होतं. जेवढा आनंद तेव्हा झाला तेवढाच आनंद आजही होतो. या दोन्हीं भावनांचा एकत्रित असा एक विचित्र अनुभव मी नेहमीच घेतो. त्या स्मृती आता माझ्याबरोबरच संपतील.
कधीकधी वाटतं, काळाचं चक्र जर मला उलट फिरवता आलं असतं तर! वाटतं त्या घटनांमधलं दु:ख मी काढून टाकलं असतं; पण – पण मी जर असं केलं तर मग त्यातला आनंदही निघून जाईल. म्हणूनच मग स्मृती जशा येतात तसाच मी त्यांचा पुन:प्रत्यय घेतो. त्या घटनांनी जो मार्ग मला तेव्हा दाखवला, तोच मार्ग त्या आताच्या माझ्या आयुष्यात दाखवतात. तोच मार्ग अनुसरण्याचा मी प्रयत्न करतो.
"आता जी मी सांगणार आहे, ती आहे या कॉलेजकुमार विशाल पटनाईकचीच कहाणी आणि ती सांगताना आज मी काहीही हातचं राखून ठेवणार नाही.
काहीजणांना नक्की वाटेल की, या कॉलेजकुमाराची कहाणी काय ऐकायची? घर-कॉलेज, अभ्यास-परीक्षा, खेळ-स्पर्धा, मित्रांसोबत दंगा-मस्ती, हुंदडणं, तक्रारी, मुलींची छेडछाड या शिवाय यात असणार काय आहे? खरं आहे तुमचं म्हणणं. या वयात हेच तर सारं असतं! पण, याशिवायही काहीतरी आहे माझ्या कहाणीत. असं काही ज्यानं माझ्या जीवनात उत्पात घडवला. माझं पूर्ण जीवनच ढवळून काढलं!
माझ्या जीवनाची दिशाच बदलून टाकली!"


'कायापालट' ही ओडिशात चिल्का या नयनरम्य सरोवराच्या किनाऱ्यावरील खेड्यातील, नंतर गोर-गरिबांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झालेल्या डॉ. विशाल पटनाईकची कथा. वरकरणी कथा अत्यंत साधी. खेड्यातील संथ लयीतील जीवनाप्रमाणेच; पण एखाद्या धीरगंभीर लकेरीप्रमाणे प्रवास करणारी.
विशाल, हा या कादंबरीचा नायकच निवेदक आहे. तो केंद्रीय मंत्र्याचा मुलगा. गावातच शिकणारा. ज्योती महापात्रा ही सनातन महापात्रा या विशालच्याच प्राध्यापकांची मुलगी. साधी, देवभोळी व सतत हाती गीतेचा ग्रंथ बाळगणारी, दैवगतीवर विलक्षण विश्वास असणारी, म्हणून सर्वांनाच हास्यास्पदही वाटणारी. प्रा. महापात्रा हे विशालसहितच्या टारगट मुलांचे टार्गेट. त्यांनीच लिहिलेल्या पिग्मेलिअनच्या जगप्रसिद्ध मिथकावरील नाटकात प्रसंगवशात विशाललाच पिग्मेलिअनची भूमिका करावी लागते. गॅलेटिया बनते ज्योती.
येथून कादंबरी विलक्षण वळणे घेत पुढे सरकते. निस्वार्थ व खऱ्या प्रेमात इतकी प्रचंड शक्ती आहे की, जगप्रसिद्ध ग्रीक शिल्पकार पिग्मेलिअनच्या अजरामर प्रीतीमुळे त्याने बनवलेला निर्जीव पुतळाही सजीव होतो, हे मिथक अत्यंत वेगळ्या पद्धतीने संपूर्ण कथानक व्यापून उरते आणि त्याची नाळ मानवाच्या चीरवेदनांशी येऊन ठेपली आहे.
भग्वद्गीताही या कादंबरीत एका प्रतीकासारखी अवतरते. पिग्मेलिअनचे मिथक, अजरामर असले तरी ते शारीर...आणि गीता हे अशारीर अमरतेचे प्रतीक या अर्थाने लेखिकेने वापरले, यातच या कादंबरीतील प्रगल्भ वैश्विक व साहित्यिक दृष्टी दिसून येते. ही कादंबरी वाचकांना प्रगल्भ करण्यास नक्कीच मदत करेल.

 

Languageमराठी
Release dateDec 23, 2021
ISBN9798201598457
कायापालट

Related to कायापालट

Related ebooks

Reviews for कायापालट

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    कायापालट - स्नेहल घाटगे

    D abook_preview_excerpt.html][o[Wv+P(E'im>E8-4=ihhw0JmEKKG+D~Iy})9-8u.{.ڛ7{棍ݹus[l4.,; 7o?y_@egNc={l̵Ygo0˞egYkiYdU?6h|=%'Soû%0:' /S̯cY]ӅN3Qo<+K?ߐ zpo[q~Z {uocگ+noyGwe+gxy}o}*n|o;_q[]/wΗ_Torn+~z"Y>~9k.P\ ]^suRO-X1yG[7zn߿~oޝop7_=p{a_n^w=\X|a߬?|~p}:gO?~~Lo:,ZSOǓpߡ&''wp)Q6K~ɔ=xEV4&i˫БXFl3#p*]+wL4*Ñ xd{ .|.sQI'Rmp:;COxC)E]qn$*p5o:afn9n`EO1mOY-̻+rf42BV) R<|V+6.K* .<3qsl38%$qNNQ]/"395:ث䔭&CdT E8M7KcHd %PһCn%@_.(C&F4d%)'K?ꡆd]CYhFge'ۆd0}X6Or44vd;HȡRq>oY;.gtPxCiX,_f ˇdqmƨ0CESFm;Yj h*9{㵟5a(颋MxX OG0E$EY\v3ߑD6 nF%(+D۶Hĺ 1R]∟Y"$bk렭T s?شP&i?s6rqw Z64($v4urK&ȯIgWcFY&-%Mce&[&C!H%jP_&bɑ&Wn2]Ňok `;(uȺ/ȆF M6h)n][ע^cIK|2r,(8 WK6`]ځ94h`.S¾f,Y Yӱ7ʞ`!iqbYFKwMT_$xb9tq@uɘr!7YCyv;&*Ut_ H%ٴIp%xasƒqMyP_ZZB*tq[nWq1b@hq*mW +%2ϡ>ےc Uzhdb,"=SvYT#jFxד&Е7"b( ze)3a<9w(l@YEP!,G$QO;o $?!< iHFlH(5uN2๬NPX>grX"$~HJ$69@"@rԍlrUI;^+&e*zOC%Y7)Xxz1DCzw5Oey2c3ܜHshou4cŢg3"ES!Ƌ]  hA EIix,dHTeo^lQB,I4la}"D څ" 8a nV.-+e+nY2:rrx,`_9s\Ьpdϒ!T.2}\QtiL +E2pK1ܛGSz¿@sB$biJQTуuPo)d".Fsk]Xse?niP2ݮЏvg!E)w,'b+ [cQ~u ۡrBHGѻ'BQS*@ r3T;4n`|w|G[./J\NA×Ƙ8>'xŰ eA٧${H$3 - 5;<.כyh(- Gl-Rp 1`=ZNᨱ{U`X(`K\ $"*jl!ν t'\lqY*4Wx*e5yP72"dn݄( b&~.x B"FE-m'%iDBSւԞ[d 0u>'YDa\esO s+VWesOcscЅiW8r1,K9B51<|!} ΣZ9Lxrqy%˳eⵝ;k8HQQn ҌdizLWW"b'{N"8"]K9D:`2V`IyIv|Tn;x@dDp9uf?TW,G˗iGM'N}Xg"(%ǂe_;.É~dGQ&K[[IE^[8c,{J@ߛ֚1i#NQt kt;px򵅞L\aq&6LX/s^,]Lxif^DvݣH/[O7)",}2&I28t ^iF^(|SPps$6o!alӈfeW3&V=(0\j~<=+eI9) 2ޝHHXubSL7 U;L8$6 ѩyRU侤W94eG|c 5:腑L*DF` B7V煄}_ 5|ƥܾl*Yb7)_:U;Jƾqrd/ATqc9"oKX,v$F!I'X<;jiI,|ܬ#Q8^S{T\NӒTChZƗ/o{*+V,r, 0{Â\TyĴ.,*O ?CJJ[Α H0\PSCbAD#/d?3][&rA긬]7c,\8R+!t;25i;L4U,Zi^o9vD%W31]xO o}ۜ.bjɚt%Y=GJ/ꚁʫ4: i+=2cs} v?)}]/aH'%g|L}LaN]@g惶q E1#4?/%a\RjC6*v2L:=A6 9,TKεCub٥8I-cO=J2KAyt: .iߣQMnҸ\SRVVh\X Zڢ`=GJv3f`F.@~P|`븅pg#ϐ-w6b\DZ鱿jJ\O b]GJ DH,0w)azljm80 \kJ&ogGzߙ5 3{Bpnk$!,ЩlaR>raQn1[ Eeb\rhX"- IS ћ<Y"P(S.'ގ1Ք1="fNW(# 4qjx #']9"$5U2 :e4\.h6ϾOx(zտ~gU-)&9IM~<0~҃+eRoDQpj~%NZP`ݝiP`uŮZ)s>8`ĵT ^)[lweTgG^1M!JoQVeiW^6 U.g+q9FhK x2ZA"PulY mZF3.P'ZeX @Jp܌Tp.Dhl$7f5`kEV(X;)E?gUkaNWiZ3_;7uT>RX8fXCayȂHhgF S q?\c^pz@/w+KSGy&5Y_=eg_V-WIms_a6 dP@j Fhlы⯌vߤb¹,N:qd檸fSb: ĢdOw.C+=yKP ;udg-h[GgՔߦp/;+Qk(+dVNF J}zvP~ :<"YEx8PX5^3vAurQPޣɡWëSΊXm'{!}b#泰#'Y  8MB{Qd7骚eayp_5Gww9hňvƯnITuN3z^]kK5ey]q&&mlrtZf*mf(SK'̹ȾFMyٸ'ǴKX)ub_ھm8Zľkᾇ֚v5 kA ˴C`5«Ogܙ1b&0*NNSi"i_[6TLv=,h;CW(~EYč,O@0DAhg9μԕ").<xy!*A9j.6[B JtLdMTHRUҙ,XcاkNkcBs.zA۽\-hwf*J=u`LI;o9'ܣlILɣlK|(ŵ(%Q6*5WN,ܸkX0N{%W;,vrFUc:'2s&@w5Pt=s\. ]O*E$pGJJL5D55} dR; jtʴᦁmflʉ䩜R*Z F6I_Fp^bXք~i }>h@ѼS;HaPgDq%e&ӕ!<4b3Ai&;XÔ>8 KG72hTel@8v[i{K0-|L:^j?S'=ɩK.3 iR)J"&Ē/RIZJ~KE Bȟ>(B^I'x< L93nڅ:i.XO嵅3>8|]qՌoM7E2sV6W޺аWܙ' (InwET}KhMw{K`I{&)ÝUv]j2.0.fȌ?54ED+`8c=nLx;UnOM1AOPmyk(YrׂtiD'uUܞ ~9 3S>6ԲZ jKkvXx?N_?9~7xWR_yVħq9W 7dE&+%U/yVDBMZ4:KNLjlYgBBr%`oŮ+0eG=:~; D R+(S?YB+Tn|/Ո--b_p@sҡqB ;pژ]*ḐW:r1 Nm5[F &U%RHԴs^Ћ(d 㥞Tfrcfm3 J]ʥlSX*`,0xҙq5d`,+ Q=@ -MLQl;iPq_Z[OWB!I$'C{D,+p-|ۀ Uتd7WݚB9EsDt!4CN ";.M mYC C+ůW,a 77yhO$ag1ƜjP6"GƬ鎢&Mpi|XB𾥖q D 칉m =R^ ^#r&R͜*X`رe-r~-Ժ]u:S]t%pޡh](Ųr=E)X>=X{\Uv'ɞ)wds^Sin5aBbMV.dU}ߚ>Z`c:==z4{0IFFdN/, iNxd*ob Tʚ W+Eg)ʘ-V/  |'?=uKA'޲|Xج[}DS$86Ԑ?Sz[|U@sRV":Byqb^|dٖKSw1i(4Ӓ!(8,np6ͧM+lWɖF\bWiI_͙%xsۉy7N]kUCX0??P'րՆt#Q(t}"SZKj{EkK@wF d0IH#482w$6,/BPP#qȵo}rX3S~̞\Z,lΎFC\X(3f;!8 ћzbV0g؜w!r$jo.jSc:nmT[Kcn%nEa:A66Ai&}KDjTx[> }*iZu|HpFai͟XiO%6@N%2UA|^ L׃Zf3ZQ(b_09#+^vCDLX#*/ g\OTX{=1(͜ (}l"Lah. ) Xp&lqi`aJ0 ,H`K/xҨNa &9c4mq83bh1fͰaN({Wt qx0E&ڞꨏWzXem4DD' g U #b}|J^jhm( (ؐPWd; !7(=""Ogx (vnhLf͉]&Mb(B 闙b4-)ކ h1Z utȎ_9EǗ .=`/0RHTi;} CCt.QPO\~Ou&R ꃮ#=}Q jV9Mg`GNJᎏHN_R~9*y\gNU \>1-KaTd YXRM6Z"P>("LCϵm2!V@3n &|ӽ t#Ń[ A
    Enjoying the preview?
    Page 1 of 1