Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Ek Thor Vijeta : Samrat Ashok
Ek Thor Vijeta : Samrat Ashok
Ek Thor Vijeta : Samrat Ashok
Ebook69 pages13 minutes

Ek Thor Vijeta : Samrat Ashok

Rating: 2 out of 5 stars

2/5

()

Read preview

About this ebook

सम्राट अशोक लहानपणापासूनच जिज्ञासू आणि शूर होता. त्यामुळे त्याचे वडील सम्राट बिंदुसार शिकारीला जाताना त्याला नेहमी सोबत नेत असत. अशोकची आई राणी धर्मा त्याच्यावर खूप प्रेम करीत असे, पण त्याचा मोठा भाऊ सुशीम मात्र त्याचा तिरस्कार करीत असे.
अशोकाने आपले जीवन कधीही निष्क्रिय राहू दिले नाही आणि अतिशय दयाळूपणाने जनतेची सेवा केली. त्यामुळे राज्यातील जनतेने त्याला भरभरून प्रेम दिले. सम्राट अशोकाने एकीकडे आपल्या आजोबाच्या विस्तार नीतीचा अवलंब केला तर दुसरीकडे वडील बिंदुसाराच्या मैत्रीपूर्ण धोरणाचाही वापर केला.
अशोकाने कलिंगचे राज्य पुन्हा मौर्य साम्राज्यात विलिन करण्यासाठी प्रयत्न केले. कारण कलिंग आधीपासूनच मौर्य साम्राज्याचा भाग होता.कलिंगच्या राजाने मात्र अशोकाचा प्रस्ताव नाकारला आणि अशोकाला नाईलाजास्तव आपली तलवार उचलावी लागली. या युद्धामध्ये झालेल्या लाखो लोकांच्या मृत्यूमुळे अशोकाचे मन परिवर्तन झाले. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून मानव कल्याणाचे धोरण स्वीकारले.
Languageमराठी
PublisherDiamond Books
Release dateOct 27, 2020
ISBN9789352615841
Ek Thor Vijeta : Samrat Ashok

Related to Ek Thor Vijeta

Related ebooks

Reviews for Ek Thor Vijeta

Rating: 2 out of 5 stars
2/5

1 rating0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    Ek Thor Vijeta - M.M. Chandra

    कामगिरी

    सम्राट अशोक

    सम्राट अशोक लहानपणापासूनच जिज्ञासू आणि शूर होता. त्यामुळे त्याचे वडील सम्राट बिंदुसार शिकारीला जाताना त्याला नेहमी सोबत नेत असत. अशोकची आई राणी धर्मा त्याच्यावर खूप प्रेम करीत असे, पण त्याचा मोठा भाऊ सुशीम मात्र त्याचा तिरस्कार करीत असे.

    अशोकाने आपले जीवन कधीही निष्क्रिय राहू दिले नाही आणि अतिशय दयाळूपणाने जनतेची सेवा केली. त्यामुळे राज्यातील जनतेने त्याला भरभरून प्रेम दिले. सम्राट अशोकाने एकीकडे आपल्या आजोबाच्या विस्तार नीतीचा अवलंब केला तर दुसरीकडे वडील बिंदुसाराच्या मैत्रीपूर्ण धोरणाचाही वापर केला.

    अशोकाने कलिंगचे राज्य पुन्हा मौर्य साम्राज्यात विलिन करण्यासाठी प्रयत्न केले. कारण कलिंग आधीपासूनच मौर्य साम्राज्याचा भाग होता.कलिंगच्या राजाने मात्र अशोकाचा प्रस्ताव नाकारला आणि अशोकाला नाईलाजास्तव आपली तलवार उचलावी लागली. या युद्धामध्ये झालेल्या लाखो लोकांच्या मृत्यूमुळे अशोकाचे मन परिवर्तन झाले. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून मानव कल्याणाचे धोरण स्वीकारले.

    ज्या प्रमाणे मौर्य राज्याचे महामंत्री चाणक्य यांनी चंद्रगुप्ताला प्रत्येक वेळी मदत केली, त्याचप्रमाणे चाणक्याचे शिष्य राधागुप्त यांनीही सम्राट अशोकाचे सेनापती होऊन अशोकाला महान बनविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

    मला आशाच नाही, तर पूर्ण खात्री आहे की, हे पुस्तक वाचत असताना तुम्हाला जास्तीत जास्त रोमांचक माहिती मिळेल.

    सम्राट बिंदुसार

    ‘महाराजांचा विजय असो’,दूताने सम्राट बिंदुसाराची (सम्राट अशोकाचे वडील) झोप मोडण्याचा प्रयत्न करीत म्हटले.

    ‘काय घडले आहे, दास? इतक्या सकाळी सकाळी मला जागे करण्याचे काय कारण आहे? ’ सम्राट बिंदुसार त्या दूताला रागाने म्हणाला.

    ‘क्षमा असावी, महाराज.राणी धर्माला तुम्हाला तातडीने भेटायचे आहे. मी त्यांचाच निरोप घेऊन तुमच्याकडे आलो आहे.’ मान खाली घालून तो दूत महाराजांच्या निर्णयाची वाट पाहू लागला.

    ‘महाराज, राणी धर्मा (सम्राट अशोकाची माता) बैठकीत येऊन बसली आहे.

    Enjoying the preview?
    Page 1 of 1