Discover this podcast and so much more

Podcasts are free to enjoy without a subscription. We also offer ebooks, audiobooks, and so much more for just $11.99/month.

योगशास्त्राची गुरुकिल्ली | The key to Yogshastra

योगशास्त्राची गुरुकिल्ली | The key to Yogshastra

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha


योगशास्त्राची गुरुकिल्ली | The key to Yogshastra

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

ratings:
Length:
30 minutes
Released:
Jun 21, 2022
Format:
Podcast episode

Description

योगशास्त्राची गुरुकिल्ली - मुलाखत- सौ नंदिनी गोरे (योगशिक्षक, तत्वज्ञान अभ्यासक, मानसतज्ञ) आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुराणकाळापासून असलेली योगविद्या महर्षी पतंजलींनी सूत्रबद्ध करून आपल्या सामान्य जनांसाठी हे ज्ञानाचे भांडार खुले केले. आपल्या रोजच्या आयुष्यातील योगशास्त्राचे महत्त्व तसेच जर आपण योगशास्त्र हे फक्त योगासनांपुरते मर्यादित न ठेवता ती एक जीवनशैली म्हणून अंगीकारू शकलो, तर आपले शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक आरोग्य सुदृढ होऊ शकते.. हाच संदेश ' योगशास्त्राची गुरुकिल्ली ' च्या माध्यमातून सौ. नंदिनी गोरे आपल्यासाठी घेऊन आल्या आहेत. तेव्हा ऐकायला विसरू नका... 21 जून या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने "उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा" या पॉडकास्ट मालिकेतील आज सादर होणारा पाॅडकास्ट ...
We present to you an Interview by Mrs. Nandini Gore who is renowned Yog trainer, Counseling psychologist, and Philosophy student. 
She will be sharing the importance of Yogshastra in our day-to-day life.
From ancient times, the science behind Yogashastra has flourished in our Hindu culture (Sanskriti). This knowledge has been categorized into different principles by Maharshi Patanjali. This made it easier for the common man to learn the basics of  Yogshastra and helped him in enhancing his lifestyle.
If we learn these basics of Yogshastra and implement them as our daily lifestyle..they would prove to be the key to a healthy lifestyle and would be a boon for our Physical, Mental, Intellectual, and Spiritual progress. 
Mrs. Nandini Gore will be guiding us to this ' key to Yogshastra ' in today's interview.  
So don't forget to hear our special podcast on International Yog Day, 21st June.
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.mediaSee omnystudio.com/listener for privacy information.
Released:
Jun 21, 2022
Format:
Podcast episode

Titles in the series (27)

आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा.. संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.   सृजन सख्या ची माहिती विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.