Discover this podcast and so much more

Podcasts are free to enjoy without a subscription. We also offer ebooks, audiobooks, and so much more for just $11.99/month.

उदे गं अंबे उदे | Ude ga ambe ude (Navratri Special)

उदे गं अंबे उदे | Ude ga ambe ude (Navratri Special)

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha


उदे गं अंबे उदे | Ude ga ambe ude (Navratri Special)

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

ratings:
Length:
37 minutes
Released:
Sep 26, 2022
Format:
Podcast episode

Description

अश्विन महिन्यातील पहिले दहा दिवस हे  देवीचा महिमा सांगणारे, देवीच्या नवरात्राचे... हा जणू सृजनाचा उत्सव... निसर्ग सर्वांगाने बहरलेला....  सर्वत्र चैतन्य, आनंद,उत्साहाचे वातावरण .. या शारदोत्सवाच्या निमित्ताने नवरात्रातील देवीची नवरूपे,त्यांची आराधना-उपासना करण्याच्या पद्धती, रीतीभाती याबद्दल जाणून घेऊया आरती, भजन, गोंधळ, जोगवा अशा अनेक गीतप्रकारांच्या साथीने..पहिल्या दिवशी घटस्थापना, ललिता पंचमी व्रत,अष्टमी व नवमी ह्या महातिथी ,अष्टमीला श्रीमहालक्ष्मी पूजन, तर खंडेनवमीला शस्त्रपूजा... आणि विजयादशमी म्हणजेच दसरा सणाचे महत्त्व याबद्दल माहिती घेऊया.त्याचबरोबर शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचे वैशिष्ट्यही ऐकूया. चराचरात चैतन्य निर्माण करणाऱ्या आदिमायेला वंदन करून तिला प्रार्थना करुया की, हे चैतन्य,ही ऊर्जा आम्हांलाही दे. सर्वांना आनंद, सुख लाभू दे.  सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके | शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते ||
संकल्पना व सहभागसौ.अपर्णा मोडकवैद्या स्वाती कर्वेसौ.सरोज करमरकरसौ. नेहा करमरकर
First ten days of the month of Ashwin are celebrated in all states of India as 'Navaratrotsav - festival of Godess Durga'..who symbolises our Mother earth... it is  a festival of creation... the nature is in full bloom... there is vitality, joy, enthusiasm everywhere... So let's learn about the traditions, rituals and mesmorizing songs like Aarti, Bhajan, Ghondal, Jogwa..sung during Navaratrotsav.
The first day of Navaratri is known as Ghatasthapana, then comes Lalita Panchami Vrat, Ashtami and Navami Maha Tithi, Shri Mahalakshmi Pooja on Ashtami, Weapon Pooja on Khandenavami... and the importance of Vijayadashami i.e. Dussehra festival.
Let's also know some facts about Sharad Poornima i.e. Kojagiri Poornima.
Let's surrender ourselves to Adimaya, who is a creator and pray to her for our wellness, consciousness, strength positive energy and happiness.  Concept and Participation -Mrs. Aparna ModakMrs. Saroj KarmarkarVaidya Mrs. Swati Karve.Neha Karmarkar
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.mediaSee omnystudio.com/listener for privacy information.
Released:
Sep 26, 2022
Format:
Podcast episode

Titles in the series (27)

आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा.. संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.   सृजन सख्या ची माहिती विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.