Discover this podcast and so much more

Podcasts are free to enjoy without a subscription. We also offer ebooks, audiobooks, and so much more for just $11.99/month.

सण आला आषाढी एकादशीचा,  आस्वाद घेऊया कीर्तनरंगाचा | Ashadi Ekadashi Special

सण आला आषाढी एकादशीचा, आस्वाद घेऊया कीर्तनरंगाचा | Ashadi Ekadashi Special

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha


सण आला आषाढी एकादशीचा, आस्वाद घेऊया कीर्तनरंगाचा | Ashadi Ekadashi Special

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

ratings:
Length:
39 minutes
Released:
Jul 9, 2022
Format:
Podcast episode

Description

Namskar Mauli, Today is the auspicious day,  Ashadi Ekadashi... It is a very important day all over Maharashtra. There is an old tradition of Ashadhwari of Pandharpur on this day. We get a wonderful and lively experience from the  Vitthal devotion of  Warakaris.'Kirtan' is one of the nine forms of devotion (Bhakti).We have a tradition of performing kirtan on various religious festivals like Ashadi Ekadashi, Karthiki Ekadashi, Ramjanma, Gokulashtami.
The foundation of Bhagwat Dharma has been laid by many saints including Saint Dnyaneshwar through this 'Kirtan bhakti'.
The purpose of kirtan is not only devotion to God but also social enlightenment, spiritual upliftment, and showing the right direction to society.Even during the period of foreign invasions, many kirtankars did the work of public awareness and enlightened them with the ideas of patriotism.
So let's get engrossed and join us in this mesmerizing podcast - ' Kirtanrang '
*kirtankar - Dr. Swati Karve,*Tabla - Atharva Karve*Harmonium - Viraj Modak
मंडळी, आज आहे आषाढी एकादशी...संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस.. कारण आपल्याकडे पंढरपूरच्या आषाढी वारीची खूप मोठी परंपरा आहे.. भक्तीमार्गाचा एक विलक्षण चैतन्यदायी अनुभव आपल्याला वारकऱ्यांच्या ह्या विठ्ठल भक्तीतून मिळतो. श्रोतेहो नवविधा भक्तीतील एक प्रकार म्हणजे कीर्तन.आपल्याकडे आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, रामजन्म, गोकुळाष्टमी अशा वेगवेगळ्या धार्मिक सणांना,  किर्तन आणि प्रवचन करण्याची परंपरा आहे..भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वरांसह अनेक संत मंडळींनी रचला तो ह्या कीर्तन भक्तीद्वारेच.कीर्तन म्हणजे फक्त ईश्वर भक्ती नव्हे तर त्याचबरोबर समाजप्रबोधन, आध्यात्मिक उन्नती, समाजाला योग्य दिशा दाखवणे हा सुद्धा कीर्तनाचा उद्देश असतो.आतापर्यंतच्या अनेक परकीय आक्रमणाच्या काळातही समाजप्रबोधनाचे, लोकजागृतीचे कार्य कित्येक कीर्तनकारांनी केले आहे. चला तर आज आपण आपल्या "उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा" या पोडकास्ट मालिकेअंतर्गत सादर होणाऱ्या कीर्तनरंगात रंगून जाऊया.
सृजन सख्या निर्मिती -कीर्तनकार - वैद्या सौ. स्वाती कर्वे तबला - चि. अथर्व कर्वे संवादिनी - चि. विराज मोडक
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.mediaSee omnystudio.com/listener for privacy information.
Released:
Jul 9, 2022
Format:
Podcast episode

Titles in the series (27)

आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा.. संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.   सृजन सख्या ची माहिती विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.