2 min listen
|| रामनामी रंगुनी जाऊ || || Ramnami Ranguni Jau || (Ram Navmi Special)

ratings:
Length:
16 minutes
Released:
Apr 9, 2022
Format:
Podcast episode
Description
|| श्रीराम जय राम जय जय राम ||रामनामी रंगुनी जाऊ | अवघे रामनाम गाऊ ||
आपल्या 'उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा' ह्या पॉडकास्ट मालिकेतील पुढील तीन भाग आपण श्रीरामांच्या मंगलचरणी अर्पण करणार आहोत.
मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम म्हणजेच श्री विष्णुंचा सातवा अवतारस्वरूप? चैत्र शुद्ध नवमीस श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यालाच रामनवमी असेही संबोधले जाते. श्रीरामनवमी ते हनुमान जयंती ह्या पूर्ण आठवड्यात भारतातच नव्हे तर भारताबाहेरही सर्व देवळांमध्ये श्रीराम चरित्राचे वाचन, राम कथांचे सादरीकरण, रामरक्षेचे पठण, रामनामाचा जप, भजन, कीर्तन अशा विविध मार्गांनी रामाची आराधना केली जाते. आपणही पुढील तीन पॉडकास्ट भागांमधून श्रीरामांचे माहात्म्य, त्यांच्या नामातील ताकद, मर्यादापुरुषोत्तम रामांचे चरित्र याचा थोडक्यात आढावा घेऊ या. सृजन सख्या, Eplog Media च्या संयुक्त विद्यमाने सादर करीत आहोत- || रामनामी रंगूनी जाऊ ||
संकल्पना व लेखन - सृजन सख्या... सौ. अपर्णा मोडक, सौ. सरोज करमरकर, डॉ. सौ. स्वाती कर्वे, सौ. वीणा आंबेकर
सादरकर्ते - सौ. अपर्णा मोडक, सौ. सरोज करमरकर, डॉ. सौ. स्वाती कर्वे, सौ. वीणा आंबेकर
मुखपृष्ठ सौजन्य - श्री मौनी महाराज संप्रदाय मठ व श्रीराम मंदिर, गिरगाव, मुंबई.
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.mediaSee omnystudio.com/listener for privacy information.

Titles in the series (27)
Introducing: उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा by Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha