Discover this podcast and so much more

Podcasts are free to enjoy without a subscription. We also offer ebooks, audiobooks, and so much more for just $11.99/month.

गणपती बाप्पा मोरया | Ganpati Bappa Morya

गणपती बाप्पा मोरया | Ganpati Bappa Morya

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha


गणपती बाप्पा मोरया | Ganpati Bappa Morya

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

ratings:
Length:
14 minutes
Released:
Aug 28, 2022
Format:
Podcast episode

Description

श्रोतेहो, आपल्या सगळ्यांचा लाडका गणपतीबाप्पा... अगदी लहान असल्यापासून "बाप्पाला मोरया कर"पासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली याच्याशी नव्याने ओळख होत जाते.. हा ६४ कलांचा बुद्धिदाता श्री गणपती आपल्याला अधिकाधिक जवळचा होतो. याच बाप्पाच्या  आराधनेसाठी खास राखून ठेवलेले दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे दहा दिवस... या दहा दिवसात भारतात व भारताबाहेर अनेक ठिकाणी सर्वजण  बाप्पाच्या श्रद्धापूर्वक पूजनामध्ये रंगून जातात... चला तर आपल्या ह्या आठवड्यातील दोन पाॅडकास्टच्या निमित्ताने  गणेशोत्सवाबद्दल काही जाणून घेऊया...# गणपती बाप्पा मोरया #
संकल्पना व सादरीकरण - (सृजनसख्या)अपर्णा मोडक सरोज करमरकर वैद्या स्वाती कर्वे
Listeners, our  beloved GanapatiBappa... In our childhood we are taught to bow to Bappa.. "Bappala Morya Kar"..This is our introduction to our beloved Bappa.  We get to know a lot more about him at every stage of our life. He is the God of Wisdom, 64 Art forms..He is our beloved Ganapatibappa. 
The days specially reserved for worshiping him are the ten days from Bhadrapad Chaturthi to Anant Chaturdashi...In these ten days,  many people from places in India as well as outside India,  celebrate and enjoy devotional worship of Bappa... Let's learn something about Ganeshotsav on this occasion through next two podcasts this week. ..# Ganpati Bappa Morya #
Concept and presentation - (Srujan Sakhya)Aparna Modak Saroj KarmarkarDr. Swati Karve
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.mediaSee omnystudio.com/listener for privacy information.
Released:
Aug 28, 2022
Format:
Podcast episode

Titles in the series (27)

आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा.. संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.   सृजन सख्या ची माहिती विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.