Discover this podcast and so much more

Podcasts are free to enjoy without a subscription. We also offer ebooks, audiobooks, and so much more for just $11.99/month.

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha


Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

ratings:
Length:
27 episodes
Language:
मराठी
Format:
Podcast

Description

आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा..
संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.
 
सृजन सख्या ची माहिती विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.
Language:
मराठी
Format:
Podcast

Episodes1 - 10 of 27 episodes

PlayTitleSave

आज हिंदु नववर्षदिन अर्थात गुढीपाडवा” म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा..

सर्वात प्रथम हिंदु नववर्षदिनाच्या सर्व रसिक  श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा !!! गेल्या व...

19 minutes
Mar 22, 2023

होळी रे होळी, पुरणाची पोळी

नमस्कार श्रोतेहो, तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !मनातील सर्व र...

12 minutes
Mar 06, 2023

जननी जन्मभूमी, स्वर्ग से महान है

भारतामध्ये  26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन - एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा होतो.  द...

8 minutes
Jan 26, 2023

तिळगुळ घ्या हो गोड गोड बोला | Tilgul ghya ho, god god bola

नमस्कार श्रोतेहो, "तुम्हा सर्वांना मकरसंक्रांतीच्या अनेकानेक शुभेच्छा !!!" मनातील सर्व ...

18 minutes
Jan 14, 2023

कर्मण्येवाधिकारस्ते

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ मार्गशी...

17 minutes
Dec 02, 2022

लखलख चंदेरी तेजाची आली दिवाळी | Diwali Special

Hello listeners, Wish you all a great, healthy, and prosperous Diwali !! We have brough...

30 minutes
Oct 21, 2022

उदे गं अंबे उदे | Ude ga ambe ude (Navratri Special)

अश्विन महिन्यातील पहिले दहा दिवस हे  देवीचा महिमा सांगणारे, देवीच्या नवरात्राचे... हा ज...

36 minutes
Sep 26, 2022

पितृऋण || Pitrurun

भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील प्रतिपदा ते अमावस्येचा काळ हा पितृपंधरवडा म्हणून ओळखला...

6 minutes
Sep 18, 2022

Ganesh Chaturthi Special

श्रोतेहो, आपल्या सगळ्यांचा लाडका गणपतीबाप्पा... अगदी लहान असल्यापासून "बाप्पाला मोरया क...

5 minutes
Aug 31, 2022

गणपती बाप्पा मोरया | Ganpati Bappa Morya

श्रोतेहो, आपल्या सगळ्यांचा लाडका गणपतीबाप्पा... अगदी लहान असल्यापासून "बाप्पाला मोरया क...

14 minutes
Aug 28, 2022