Discover this podcast and so much more

Podcasts are free to enjoy without a subscription. We also offer ebooks, audiobooks, and so much more for just $11.99/month.

श्रावण आला.. सणांनी सजलेला नटलेला | Shravan ala, sananni natalela sajalela

श्रावण आला.. सणांनी सजलेला नटलेला | Shravan ala, sananni natalela sajalela

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha


श्रावण आला.. सणांनी सजलेला नटलेला | Shravan ala, sananni natalela sajalela

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

ratings:
Length:
23 minutes
Released:
Aug 11, 2022
Format:
Podcast episode

Description

नागपंचमीनंतर सर्वांना वेध लागतात ते नारळीपौर्णिमेचे..कोळी बांधवांसाठी महत्त्वाचा असलेला हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यांची रोजीरोटी ज्यावर अवलंबून आहे, असा समुद्रदेव आणि त्याची अधिष्ठाती देवता वरूणराज याची पूजा करून कोळीबंधव हा सण  मोठ्या जल्लोषात साजरा करतात. याच दिवशी राखीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा भावा-बहिणींमधील प्रेमाचा धागा घट्ट करणारा आणि त्यांच्यातील आपुलकी, मायेचा सण म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील महिला वर्गाचे आवडते मंगळागौरीचे व्रत व जिवतीपूजनाचीही माहिती घेऊया आमच्या आजच्या पाॅडकास्ट मधून" श्रावण आला.. सणांनी सजलेला, नटलेला".
सादर करतोय Eplog मीडियाबरोबर सृजनसख्या... 
संकल्पना व लेखन -सौ.सरोज करमरकर सौ.अपर्णा मोडक वैद्या सौ स्वाती कर्वे
After Nag Panchami everyone is interested in Narali Poornima..This is an important festival for the Koli brothers. Kolibandhav celebrate Naralipaurnima with great gaiety by worshiping the sea god and his presiding deity Varunaraja, on whom their livelihood depends. On this day, Rakhi Poornima i.e. Raksha Bandhan is celebrated as a festival to strengthen the thread of love between brothers and sisters. It helps to strengthen their affection and love. Along with this, let's also learn about Mangalagouri Vrat and Jivati ​​Pujan, the favorite of women in the month of Shravan, from our today's podcast." Shravan ala, sananni natalela sajalela".
Presenting Eplog Media's creation with...Srujan Sakhya
Concept and Writing -Mrs. Saroj KarmarkarMrs. Aparna ModakDr. Mrs. Swati Karve
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.mediaSee omnystudio.com/listener for privacy information.
Released:
Aug 11, 2022
Format:
Podcast episode

Titles in the series (27)

आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा.. संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.   सृजन सख्या ची माहिती विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.