Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

जयवंती ची काव्यधारा: 'जयवंतीची काव्यधारा'
जयवंती ची काव्यधारा: 'जयवंतीची काव्यधारा'
जयवंती ची काव्यधारा: 'जयवंतीची काव्यधारा'
Ebook173 pages57 minutes

जयवंती ची काव्यधारा: 'जयवंतीची काव्यधारा'

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

About the book:
'जयवंतीची काव्यधारा' वाचताना प्रकर्षाने 'दीपमाळ' ची आठवण होते. काळानुरूप आता जरी प्रकाशनाचं माध्यम हे इ- स्वरुपाचं असलं तरी दोन्ही काव्यसंग्रहात एक साम्य प्रकर्षाने जाणवतं की एकाच व्यासपीठावर प्रथितयश संपादन केलेले, नवोदित, लेखनाचा छंद असणारे हौशी, सामन्य गृहिणी पासून विविध क्षेत्रात कार्यरत असणारे संवेदनशील मनाचे कवकवयित्रींच्या रचनांचा समावेश आहे. 'जयवंतीची काव्यधारा ' वाचताना जाणवतं की सर्व रचनांमध्ये कमालीची वैविध्यता आहे. मराठी बरोबरोबरच हिन्दी भाषेतल्याही रचना आहेत. मुक्तछंद, वृत्तबद्ध, पंचाक्षरी, अष्टाक्षरी, विडंबन, अभंग, गझल,वात्रटिका अशा अनेक प्रकारातल्या रचनांचा समावेश जयवंतीच्या काव्यधारा मध्ये आहे. तरुणांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच रचना या संग्रहात समावेश आहे
About the author:
अंबाजोगाई ह्या शहराची ओळख सांस्कृतिक शहर अशी आहे. आद्य कवी मुकूंदराज यांची ही भूमी! अंबाजोगाईच्या मातीत जन्मलेला किंवा माझ्या सारखं,अंबाजोगाईच्या मातीत रुळलेला कुणीही, रसिक असणारच अशी माझी धारणा आहे. आणि या धारणेला रास्त ठरवतो तो या जयवंतीच्या काव्यधारेचा उगम!
अंबाजोगाई ह्या शहराची ओळख सांस्कृतिक शहर अशी आहे. आद्य कवी मुकूंदराज यांची ही भूमी! अंबाजोगाईच्या मातीत जन्मलेला किंवा माझ्या सारखं,अंबाजोगाईच्या मातीत रुळलेला कुणीही, रसिक असणारच अशी माझी धारणा आहे. आणि या धारणेला रास्त ठरवतो तो या जयवंतीच्या काव्यधारेचा उगम!

Languageमराठी
PublisherPencil
Release dateJun 23, 2022
ISBN9789356107465
जयवंती ची काव्यधारा: 'जयवंतीची काव्यधारा'

Related to जयवंती ची काव्यधारा

Related ebooks

Related categories

Reviews for जयवंती ची काव्यधारा

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    जयवंती ची काव्यधारा - मसाप अंबाजोगाई

    जयवंती ची काव्यधारा

    'जयवंतीची काव्यधारा'

    BY

    मसाप अंबाजोगाई


    pencil-logo

    ISBN 9789356107465

    © MASAP AMBAJOGAI 2022

    Published in India 2022 by Pencil

    A brand of

    One Point Six Technologies Pvt. Ltd.

    123, Building J2, Shram Seva Premises,

    Wadala Truck Terminal, Wadala (E)

    Mumbai 400037, Maharashtra, INDIA

    E connect@thepencilapp.com

    W www.thepencilapp.com

    All rights reserved worldwide

    No part of this publication may be reproduced, stored in or introduced into a retrieval system, or transmitted, in any form, or by any means (electronic, mechanical, photocopying, recording or otherwise), without the prior written permission of the Publisher. Any person who commits an unauthorized act in relation to this publication can be liable to criminal prosecution and civil claims for damages.

    DISCLAIMER: The opinions expressed in this book are those of the authors and do not purport to reflect the views of the Publisher.

    Author biography

    ९ वे अंबाजोगाई  साहित्य  संमेलन ठरले. लेखक, लेखिका, कवी, कवयित्री,पत्रकार,कलाकार, समाजसेवक , धडाडीचे तरुण, उत्स्फूर्त जेष्ठ  नागरिक अशा सर्वांचा what's  app वर समूह बनवला गेला. झालेली कामे,करायची कामे या बद्दल विचारांची, छायाचित्रांची देवघव चालू होतीच. पण संमेलनाची नियोजित तारीख  थोडी लांबणीवर पडली मग कामात किंवा उत्साहात थोडीशी शिथिलता आली असावी त्यामुळेच अमरकाकांनी   समूहातील  3 कवी/ कवयित्रींना आमंत्रित करून त्यांच्या ३-३ रचनांचा रसास्वाद  घ्यावा, ही कल्पना सुचवली. दगडू दादा, तसेच इतर संयोजकांकडून  या कल्पनेचे स्वागत झाले  आणि कथालेखक प्रा.सागर कुलकर्णी याने मोठ्या हिरीरीने या काव्य मैफिलीचे संयोजन केले आणि साहित्य संमेलनाच्या पूर्वीचे हे online कविसंमेलन रंगू लागले. ही पार्श्वभूमी सांगायचं कारण इतकंच की 'जयवंतीची काव्यधारा' या संग्रहात समाविष्ट असलेल्या रचना त्या प्रसिध्द  करायच्या  हेतूने निवडल्या गेल्या नाहीत किंवा असा कोणता संग्रह प्रकाशित  करायचा म्हणून लेखक,कवी निवडले गेले नाहीत. नदीच्या धारे प्रमाणेच  सहज, उत्स्फूर्त आणि सर्व समावेशक  असा या संग्रहाचा प्रवास आहे.  संमेलनापूर्वी मोबाईल वर  रंगलेल्या काव्य मैफिलीला  ई-बुक स्वरुपात एकत्र संकलित करण्याची कल्पना संतोषजी मोहिते सर यांची. कल्पना सत्यात उतरवण्याकरिता त्यानी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे विशेष आभार!

    Contents

    काव्यधारा

    काव्यधारा

    जयवंतीची काव्यधारा

    संकल्पना                संयोजन                   निर्मिती

    अमर हबीब      प्रा सागर कुलकर्णी          संतोष मोहिते

    अनुक्रमणिका

    प्रस्तावना... 5

    सौ तिल्लोतम्मा पतकराव इंगोले.. 10

    डॉ दे बा चामनर. 14

    रविंद्र पांडे. 15

    सिद्धार्थ तरकसे.. 18

    अनुपमा मोटेगावकर. 21

    किरण राऊतमारे. 24

    शिल्पा आशिष भंडारी.. 27

    संजय खाडप.. 30

    डॉ अलका तडकलकर. 34

    वीणा कुलकर्णी... 40

    राजेंद्र रापतवार, 45

    दत्ता वालेकर. 48

    अर्चना स्वामी... 54

    मंजुषा कुलकर्णी... 57

    रश्मी काळे मुकद्दम.. 60

    संजय जड. 64

    विपुल राजेंन्द्र कुलकर्णी... 67

    उषा रामधामी... 70

    राजेश रेवले.. 73

    बलराज संघई. 77

    प्रा किसन शिनगारे. 80

    अब्दुल खालेक कुरेशी... 85

    संध्या सोळंके – शिंदे.. 88

    वसंत देशमुख... 96

    पंकज रापतवार. 99

    राम तारसे.. 103

    शीला देवी गायकवाड. 106

    केशव कुकडे - मुक्तविहारी.. 112

    निशा चौसाळकर. 115

    प्रा. रमेश सोनवळकर. 119

    प्रा. डॉ. अरूंधती पाटील. 130

    गोरख सुजाणराव शेंद्रे. 134

    ज्योती जयंतराव आळंदकर. 140

    डॉ वैशाली गोस्वामी... 143

    सतीश तुळशीराम जाधव.. 146

    बालाजी सुतार. 151

    देविदास खोडेवाड. 155

    डॉ प्रा कविता गित्ते.... 161

    मोटे रमेश महादेव.. 165

    पवन खरात.. 170

    अमर हबीब.. 177

    दगडू लोमटे.. 181

    शारदापुत्र डॉ विनोद कमलाकर निकम.. 188

    नागनाथ पाटलोबा बडे. 191

    गणपत व्यास.. 195

    संतोष मोहिते.. 198

    अद्वैता कुलकर्णी... 199

    ऋतुजा पंकज रापतवार. 202

    आनंद देशपांडे. 203

    दीपा स्वामी... 206

    गिरीश पुजारी.. 210

    सौ. इंदू पल्लेवार. 213

    श्री.भागवत रामकिसन मसने.. 217

    मोहन इंगळे.. 220

    अलीमोददीन अलीम. 223

    प्रस्तावना

    रसिक हो,

    नमस्कार

    गेले २ वर्ष सतत आपल्या मनावर आणि आपल्या एकूणच संचारावर कोरोना नामक आजाराने घाला घातला आहे. कोरोना अजुनही आहेच , पण आता त्याच्या दहशतीचा विळखा सैल झाला आहे. साचलेपण, कोंडलेपण आणि खिडकीतून  दिसणारं आभाळ यापलिकडे जाऊन काहीतरी सृजनशील, काहीतरी आस्वादक घडावं असं वाटतच होतं की अंबाजोगाई  साहित्य संमेलनाचे नियोजन ठरले. आणि जणू भुभुक्षित  असणा-यापुढे पंचपंक्वानांचे ताट आले.  यातही अजून भर म्हणून कि काय आधी जयवंती ह्या अंबाजोगाईचा प्रातिनिधिक कथा संग्रहाचे प्रकाशन करायचे ठरले आणि त्यानंतर 'जयवंतीची काव्यधारा' या अंबाजोगाईच्या प्रातिनिधिक  इ काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे ही ठरले.

    'जयवंतीची काव्यधारा' हा अंबाजोगाईचा  दुसरा प्रातिनिधिक काव्यसंग्रह.  यापूर्वी सन २०१० मध्ये अंबाजोगाईच्या ४ थ्या साहित्य संमेलनात  असाच प्रातिनिधिक  'दीपमाळ' काव्यसंग्रह  परिसर प्रकाशनाने प्रकाशित  केला होता.

    'जयवंतीची काव्यधारा' वाचताना प्रकर्षाने 'दीपमाळ' ची आठवण होते. काळानुरूप आता जरी प्रकाशनाचं माध्यम हे इ- स्वरुपाचं असलं तरी दोन्ही काव्यसंग्रहात एक साम्य प्रकर्षाने जाणवतं की एकाच व्यासपीठावर  प्रथितयश संपादन केलेले, नवोदित, लेखनाचा छंद असणारे हौशी, सामन्य गृहिणी पासून विविध  क्षेत्रात कार्यरत असणारे संवेदनशील  मनाचे कवकवयित्रींच्या रचनांचा  समावेश आहे.

    अंबाजोगाई ह्या शहराची ओळख सांस्कृतिक  शहर अशी आहे. आद्य कवी मुकूंदराज यांची ही भूमी! अंबाजोगाईच्या मातीत जन्मलेला किंवा माझ्या सारखं,अंबाजोगाईच्या मातीत रुळलेला कुणीही,  रसिक असणारच अशी माझी धारणा आहे. आणि या धारणेला रास्त ठरवतो तो या जयवंतीच्या काव्यधारेचा उगम!   

    ९ वे अंबाजोगाई  साहित्य  संमेलन ठरले. लेखक, लेखिका, कवी, कवयित्री,पत्रकार,कलाकार, समाजसेवक , धडाडीचे तरुण, उत्स्फूर्त जेष्ठ  नागरिक अशा सर्वांचा what's  app वर समूह बनवला गेला. झालेली कामे,करायची कामे या बद्दल विचारांची, छायाचित्रांची देवघव चालू होतीच. पण संमेलनाची नियोजित तारीख  थोडी लांबणीवर पडली मग कामात किंवा उत्साहात

    Enjoying the preview?
    Page 1 of 1