Loading
SB![]()
author
Sagar Bilore
मी सागर बिलोरे गाव गोंधनखेड ता.जि.बुलढाणा महाराष्ट्र भारत
मी माझं B.E. Mechanical फैजपूर जि. जळगाव महाराष्ट्र भारत येथुन पूर्ण करून सध्या नवी मुंबई इथे एका Private कंपनीत जॉब करत आहे. मला कविता , ...view moreमी सागर बिलोरे गाव गोंधनखेड ता.जि.बुलढाणा महाराष्ट्र भारत
मी माझं B.E. Mechanical फैजपूर जि. जळगाव महाराष्ट्र भारत येथुन पूर्ण करून सध्या नवी मुंबई इथे एका Private कंपनीत जॉब करत आहे. मला कविता , गाणे , तसेच कथा लिहिण्याची आवड आहे.
मला हेच सांगायचं आहे की कुठलीही गोष्ट करायला तुम्ही आवश्यक नाही की तुम्ही मुंबई किंवा पुणे यासारख्या शहरातले असायला हवेत.खेड्यातले जरी असाल तरी तुम्ही हवं ते योग्य काम करू शकता. फक्त तुमचे प्रयत्न ऐवढे पाहिजेत की नशीबालाही त्यापुढे हारावच लागेल.
जेवढी शक्ती आपण इंटरनेट वर विडीओ किंवा इतर करमणुक पाहण्यात खर्च करतो तीच शक्ती जर आपण वाचनात घालवली तर आपल्यात नक्की होईल. मग समाज बदलत नाही अशी ओरड आपण करणार नाही.view less