Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

सोपी करण्यात आलेली क्षमाशीलता
सोपी करण्यात आलेली क्षमाशीलता
सोपी करण्यात आलेली क्षमाशीलता
Ebook49 pages18 minutes

सोपी करण्यात आलेली क्षमाशीलता

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

डाग हेवर्ड मिल्स हे “प्रामाणिकपणा आणि अप्रमानिक्पणा ”ह्या पुस्तकाच्या सर्वोत्तम विक्रीसह कित्येक पुस्तकांचे लेखक आहेत. ते दोन हजार चर्चच्या नांवाचे संस्थापक आहेत ज्याला आंतरराष्ट्रीय लाईटहाऊस चॅपलअसे म्हणतात. डागहेवर्ड मिल्स, एक आंतरराष्ट्रीयसुवार्तिक, हे इंटरनॅशनल हीलिंग जीजस क्रुसेड ह्यांत आणि संपूर्ण जगभरातील संमेलनात सेवाकार्य करीत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क: http://www.daghewardmills.org

Languageमराठी
Release dateSep 7, 2018
ISBN9781641354707
सोपी करण्यात आलेली क्षमाशीलता
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to सोपी करण्यात आलेली क्षमाशीलता

Related ebooks

Reviews for सोपी करण्यात आलेली क्षमाशीलता

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    सोपी करण्यात आलेली क्षमाशीलता - Dag Heward-Mills

    अध्याय १

    ख्रिस्ती क्षमाशीलता

    नवा मनुष्य धारण करावा…..

    सर्व प्रकारचे कडुपण, संताप, क्रोध गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हांपासून दूर करण्यांत येवोत.

    आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.

    इफिसकरांस पत्र ४:२४, ३१, ३२

    आपले जेंव्हा तारण होते (नव्याने जन्म होतो तेंव्हा आपण ‘’नवी माणसे’’ किंवा ‘’नवी  उत्पत्ति’’होतो असे आपल्याला पवित्र शास्त्र सांगते.

    जेंव्हा एखादा मनुष्य डॉक्टर किंवा सैन्याचा अधिकारी होतो, तेंव्हा त्याच्यापासून एका विशिष्ट प्रकारच्या वागणूकीची अपेक्षा केली जाते. त्याचप्रकारे, जी व्यक्ती ख्रिस्ती किंवा ‘’नवा मनुष्य’’ होते तिच्यापसून एका विशिष्ट नमुन्याची वागणूकीची अपेक्षा केली जाते.

    नवीन मनुष्याचा एक प्राथमिक गुणधर्म म्हणजे तो क्षमा करतो नवीन मनुष्याने अक्षमाशीलतेमध्ये मुळीच जगू नये.

    पवित्र शास्त्रसंबंधी तत्त्वांनुसार, ह्या जगांत जे कांही घडत आहे त्यानुसार नवीन मनुष्याने त्याचे जीवन जगू नये. ह्या जगातील लोक क्वचितच एकमेकांना क्षमा करतात. क्षमा न करणे, सूड उगवणे हे एखाद्या व्यक्तीसाठी स्वाभाविक आहे. तथापि, जेंव्हा तुम्ही नवीन मनुष्य होता तेंव्हा तुम्ही इतरांना क्षमा कराल अशी देव तुमच्यापासून अपेक्षा करतो. 

    खरे पाहिल्यास, एखादा ख्रिस्ती व्यक्ती आणि अविश्वासी ह्यामध्ये एक महत्वाचा फरक असा की ख्रिस्ती व्यक्ती क्षमा करून अपराधी व्यक्तीला मुक्त करण्यांस समर्थ

    Enjoying the preview?
    Page 1 of 1