Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

अभिषेक पकडून ठेवा
अभिषेक पकडून ठेवा
अभिषेक पकडून ठेवा
Ebook128 pages1 hour

अभिषेक पकडून ठेवा

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

यशस्वी आणि परिपूर्ण करणाऱ्या सेवाकार्याच्या द्वारासाठी अभिषेक ही मुख्य गुरुकिल्ली आहे. अनेक लोकांनी प्रामाणिक हेतूने देवाचे कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे, खूप दूरवर न जाता कारण त्यांना हे कळले नाही की ‘’बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने (अभिषेकाने)कार्यसिद्धी होते’’ (जखर्या ४:६). यशस्वी आणि परिपूर्ण करणाऱ्या सेवाकार्याच्या द्वारासाठी अभिषेक ही मुख्य गुरुकिल्ली आहे. अनेक लोकांनी प्रामाणिक हेतूने देवाचे कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे, खूप दूरवर न जाता कारण त्यांना हे कळले नाही की ‘’बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने (अभिषेकाने)कार्यसिद्धी होते’’ (जखर्या ४:६).

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354172
अभिषेक पकडून ठेवा
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to अभिषेक पकडून ठेवा

Related ebooks

Reviews for अभिषेक पकडून ठेवा

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    अभिषेक पकडून ठेवा - Dag Heward-Mills

    अध्याय १ 

    तुम्ही अभिषिक्त असावे 

    सेवाकार्यात मला काही औपचारिक प्रशिक्षण नव्हते; पवित्र शास्त्रीय शाळा नव्हती आणि कोणत्याही देवाच्या सेवकांशी माझा खूप कमी संपर्क होता. सेवाकार्य सुरु केल्यावर, काही देवाचे सेवक ज्यांच्याशी मी संपर्कात आलो, त्यांचा शेवट माझ्या जीवनावरील देवाच्या पाचार्णाशी झगडत आणि शंका घेत झाला. माझ्याकडे इतर देवाच्या सेवकांवर जो अभिषेक होता त्यात त्यांच्या ध्वनिफिती आणि पुस्तके ह्याद्वारे तो मिळवण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता.

    माझा विश्वास आहे की पवित्र आत्म्याने मी अभिषिक्त आहे आणि त्यामुळे सेवाकार्यात उभा आहे. माझ्याभोवती इतके भरपूर पुरावे आहेत की माझ्या जीवनावरील अभिषेकाच्या वास्तविकतेवर मी शंका घेऊच शकत नाही. जगातील तांत्रिक आणि तंत्रज्ञांनी विकास हा तर देवाच्या राज्याच्या आणि सेवाकार्याच्या फायद्यासाठी आहे असा देखील माझा विश्वास आहे. जे लोक अभिषिक्त आहेत त्यांच्याजवळ जाण्यासाठी तंत्रज्ञानाने शक्य केले आहे. 

    तुम्हाला अभिषेकाची आवश्यकता आहे

    जेव्हा देव त्याच्या सेवकाला तुमच्याकडे पाठवतो, त्यांना स्वीकारून त्यांच्या जीवनावरील अभिषेक पकडून घेण्याची संधी तुम्हाला मिळते. देवाचे कार्य करण्यासाठी अभिषेक असणे ही प्राथमिक आणि मुलभूत गोष्ट आहे. जखर्या संदेष्ट्याला माहित होते की अभिषेक हाच सर्वात महत्वाचा होता. तोच केवळ म्हणत असे, ‘’बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल’’ (जखर्या ४:६).  

    अलीशाला देखील समजले की एलीयाचे सेवाकार्य यशस्वी होण्याचे कारण म्हणजे अभिषेक होता. जेव्हा त्याला संधी मिळाली, त्याने तो अभिषेक मागितला. काही लोकांनी पैसे मागितले असते, शिक्षण किंवा एलीयाची पात्रता मिळाली असती. पण अलीशाला तर फक्त अभिषेक हवा होता!  

    अलीशा म्हणाला, "आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा."

    २ राजे २:९

    ह्या पुस्तकात, मला ज्या अभिषेकच्या प्रवाहाबद्दल बोलले जात नाही त्याविषयी बोलायचे आहे. तुमच्यासाठी ते कदाचित नवीन असेल, पण तो खूप खरा आहे. अभिषेक जर तुम्ही कोणत्या मार्गाने पकडून घेऊ शकता, तर तो कृपया घ्या! देव तुम्हाला अभिशिक्त करण्याचा हा एकमेव मार्ग म्हणून मी प्रस्तुत करत नाही, प्रभूपासून मला जे मिळाले ते फक्त तुम्हाला मी सांगत आहे. पवित्र शास्त्रीय आणि शास्त्रवचनाच्या दृष्टीने जे भक्कम आहे तेच तुम्हाला मी सांगत आहे.  

    अनेक लोकांना ध्वनिफिती आणि पुस्तके वाचून अभिषेक मिळाला आहे, पण त्यांना काय झाले आहे हे त्यांना कळत नाही. ह्या माध्यमाने ज्या अनेक लोकांना अभिषेक मिळाला आहे ते शिकवू शकत नाही कारण त्यांना हे पूर्णपणे समजत नाही. माझा विश्वास आहे की सेवाकार्यातील सर्वात आवश्यक घटक पकडून घेण्यासाठी हा सोपा आणि खरा मार्ग व पद्धत आहे- तो अभिषेक. 

    अध्याय २ 

    देवाच्या महान सेवकांशी संबंधित असणे 

    दुसऱ्या पुस्तकात, मी देवाच्या सेव्काशी जवळून संबंधित होऊन अभिषेक मिळवून घेण्याचे महत्व काय आहे ह्याविषयी बोललो आहे. देवाच्या अभिषिक्त सेवकांशी तुम्ही का जडून राहावे? ह्या संबंधाच्या द्वारे तुम्हाला नक्की काय मिळते?देवाच्या महान सेव्काशी जसे तुम्ही संबंधित होता, तुम्ही त्यांना वारंवार बोलताना ऐकता. ह्या शब्दांमध्ये अभिषेक असतो. जेव्हा अलिशा एलीयाशी जवळून संबंधित राहिला त्याने त्याला वारंवार बोलताना ऐकले. 

    ते बोलत चालले असता पाहा.....

    २ राजे २:११

    शब्द सामर्थ्यशाली आहेत !

    येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले की त्याच्या शब्दात दोन महत्वाच्या गोष्टी होत्या. त्यांच्यात जीवन आणि आत्मा होता! हा आत्मा काय आहे? आत्मा अभिषेक आहे! शास्त्रवचन सांगते की देवाने नास्रेथकर येशूला पवित्र आत्मा आणि सामर्थ्याने अभिषिक्त केले (प्रेषित १०:३८). येशू पवित्र आत्म्याने अभिषिक्त होता, आणि म्हणून पवित्र आत्मा ( ज्याने तो अभिषिक्त होता) हा अभिषेक आहे. 

    मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. 

    योहान ६:६३

    अनेक लोकांसाठी, आपण ज्या देवाच्या लोकांबद्दल बोलतो त्यांच्याशी जवळचा संबंध साधने पुस्तके आणि ध्वनिफिती ह्या माध्यमाच्या शिवाय शक्य नसते. देवाच्या अभिषिक्त सेवकांचे शब्द ह्यामध्ये आत्मा आणि जीवन असतो. 

    अभिषिक्त लोकांनी लिहिलेल्या पुस्तकात "बुडून’’ जाणे तर त्यांच्याशी जोडून राहण्याचा अमुल्य मार्ग आहे. पुस्तक वाचण्यात जो वेळ तुम्ही घालवता तो पुस्तकाच्या लेखकाशी सह्भागीता घेण्यात घालवला जातो. तुमच्या घराच्या खाजगीपनात तीन तास इतक्या महान व्यक्तीशी बोलणे किती मोठे सौभाग्य आहे!

    तुम्ही हे पुस्तक वाचत असताना तुम्ही माझ्याबरोबर आणि मी तुमच्याबरोबर सह्भागीता घेत आहे. मी हे पुस्तक लिहत असताना, ठराविक लोकांशी बोलत असल्याची जाणीव मला होते. मी तर प्रत्यक्ष जे लोक हे स्वीकारण्यासाठी वेळ घालवतील त्यांच्याशी बोलत आहे. जसे अलिशा एलीयाचे शब्द ऐकत होता आणि शिष्य येशूचे शब्द ऐकत होते, तुम्ही हे पुस्तक वाचत असताना माझे शब्द ऐकत आहात! शिष्य येशूचे शब्द ऐकत होते, त्या रीतीने ते अभिषिक्त झाले.  

    पवित्र शास्त्रातील त्याचे शब्द ऐकून तुम्ही येशुबरोबर राहू शकता. जे अनेक सेवक पवित्र शास्त्र वाचत नाहीत त्यांच्याकडे बघून मला खूप आश्चर्य वाटते. ते केवळ उपदेश देण्यासाठी पवित्र शास्त्राचा साधन म्हणून उपयोग करतात. पहिल्या प्रथम, देवाचे वचन तर तुमच्या फायद्यासाठीच आहे. 

    प्रभूबरोबर जर तुमची वयक्तिक सह्भागीता नसेल तर तुम्ही अर्थभरित सेवक असणार नाही. तुम्ही उपदेश करण्यापूर्वी शेवटच्या

    Enjoying the preview?
    Page 1 of 1