त्याला नाव दया ! त्यावर दावा करा ! ते प्राप्त करा !
()
About this ebook
डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
Dag Heward-Mills
Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.
Related to त्याला नाव दया ! त्यावर दावा करा ! ते प्राप्त करा !
Related ebooks
गमावणे दुखसहन बलिदान आणि मृत्युमुखी पडणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषिक्त आणि त्याचा अभिषेक Rating: 0 out of 5 stars0 ratingsविश्वासातून माघारी जाणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषेकाचे मधुर प्रभाव Rating: 0 out of 5 stars0 ratingsसोपी करण्यात आलेली क्षमाशीलता Rating: 0 out of 5 stars0 ratingsअशक्तपणा आणि रोग नष्ट करा: अशक्तपणा आणि रोगांचे बळ नष्ट करण्यासाठी शक्तिशाली प्रार्थना Rating: 0 out of 5 stars0 ratingsशापांना निष्क्रिय कसे करावे Rating: 0 out of 5 stars0 ratingsत्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsआपले पवित्र शास्त्र वाचा, दररोज प्रार्थना करा Rating: 0 out of 5 stars0 ratingsनवीन विश्वासनार्यां साठी अत्यंत महत्वाचे तपशील Rating: 0 out of 5 stars0 ratingsमुली तू हे करू शकतेस Rating: 0 out of 5 stars0 ratingsआपल्या पाळकीय सेवेला बदला Rating: 5 out of 5 stars5/5बोलावलेले पुष्कळ आहेत Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रार्थना कशी करावी Rating: 0 out of 5 stars0 ratingsसेवाकार्याची कला Rating: 0 out of 5 stars0 ratingsझाड आणि तुमचे सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुमचे सेवाकार्य वाढवा Rating: 0 out of 5 stars0 ratingsपवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषेक पकडून ठेवा Rating: 0 out of 5 stars0 ratingsसेवाकार्यातील नैतिकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsमंडळी रोपण Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुमच्या सेवाकार्याचा संपूर्ण पुरावा तुम्ही कसा तयार करावा Rating: 0 out of 5 stars0 ratingsनव्याने जन्म होऊन नरक कसा टाळावा Rating: 0 out of 5 stars0 ratingsरक्तातील सामर्थ्य Rating: 5 out of 5 stars5/5अनागाझो Rating: 0 out of 5 stars0 ratingsआदर्श विवाह विवाह समुपदेशन हस्तपुस्तिका Rating: 4 out of 5 stars4/5तुम्ही देवासमवेत दररोज परिणामकारक शांत समय कसा घालवू शकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsविधींची हस्त पुस्तिका Rating: 0 out of 5 stars0 ratingsमेंढपाळ बनण्याची कला Rating: 3 out of 5 stars3/5
Reviews for त्याला नाव दया ! त्यावर दावा करा ! ते प्राप्त करा !
0 ratings0 reviews
Book preview
त्याला नाव दया ! त्यावर दावा करा ! ते प्राप्त करा ! - Dag Heward-Mills
त्याला नाव दया! त्यावर दावा करा ! ते प्राप्त करा
डॅग हेवर्ड-मिल्स
पार्चमैन्ट हाऊस
या पुस्तकातील सर्व शास्त्रवचने बायबल सोसायटी ऑफ इंडिया प्रकाशित मराठी पवित्रशास्त्र
सुधारित आवृत्तीतून घेतली आहेत.
अनुवाद:
Christian Lingua Translation Agency
कॉपीराइट © २००८ डॅग हेवर्ड-मिल्स
लक्स वर्बी. बीएम (pty)मर्या. द्व्रारा
२००८ मध्ये प्रथम प्रकाशित
पार्चमैन्ट हाऊस द्व्रारा २०१४ मध्ये तिसरी आवृत्ती
डॅग हेवर्ड-मिल्स यांच्याविषयी अधिक माहितीसाठी पाहा
Healing Jesus Campaign
Write to: evangelist@daghewardmills.org
Website: www.daghewardmills.org
Facebook: Dag Heward-Mills
Twitter: @EvangelistDag
आंतरराष्ट्रीय कॉपीराइट कायद्यांतर्गत सर्व हक्क राखीव. समीक्षात्मक परीक्षण किंवा लेखांमध्ये संक्षिप्त उद्धरण वगळता, या पुस्तकातील कोणत्याही भागाचा उपयोग करण्यासाठी किंवा तो पुनरुत्पादित करण्यासाठी प्रकाशकाकडून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
अनुक्रमणिका
भाग १:त्याला नाव दया! त्यावर दावा करा! ते प्राप्त करा म्हणजे काय हे समजून घेणे
अध्याय १: अडथळे पार करून यश संपादन करण्याची मुख्य चावी
अध्याय २: वास्तविक विश्वासाचा विकास करणे
अध्याय ३: त्याला नाव दया!
अध्याय ४: त्यावर दावा करा!
अध्याय ५: मी आहे! माझ्याकडे आहे! मी करू शकतो!
अध्याय६: ते कसे घ्याल!
भाग २: व्यावहारिक दावे आणि सकारात्मक कबुली!
प्रस्तावना
तुमचे यश सुरक्षित करण्यासाठी स्वीकृती/कबुली
ज्ञान प्राप्त करण्यासाठी स्वीकृती (कबुली)
आपल्या विवाह स्थितीला नियंत्रणात ठेवण्यासाठी कबुली
वैवाहिक समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी कबुल
विवाहात प्रवेश करण्यासाठी कबुली
कुटुंबातील शाप आणि बंधने तोडण्यासाठी कबुली
दुष्ट आणि अयोग्य लोकांवर मात करण्यासाठी कबुली
समृद्ध अनुभवासाठी कबुली
एक विशाल मंडळी प्राप्त करण्यासाठी कबुली
सेवाकार्यात महान गोष्टी साध्य करण्यासाठी कबुली
पाळकीय यश प्राप्त करण्यासाठी कबुली
व्यापार जगतात वर्चस्व करण्यासाठी कबुली
दुष्टआत्मा आणि जादूटोणा यांच्यावर विजय मिळवण्यासाठी कबुली
जीवनात यशस्वीरित्या वाटचाल करण्यासाठी कबुली
विरोधकांना पराजित करण्यासाठी कबुली देणे
आत्मिक आणि भौतिक शत्रूंना चिरडून टाकण्यासाठी कबुली!
भावनात्मक समस्या आणि निराशा यांच्यावर विजय मिळवण्यासाठी कबुली
जटील परिस्थितींवर मात करण्यासाठी कबुली
खूप फळे देण्यासाठी कबुली
प्रार्थनेमध्ये स्वतःला सुधारणा कबुली
देवाच्या वचनाकडे लक्ष देण्याकरिता कबुली
विश्वासाने कर्ज रद्द करण्याबाबत कबुली
एकनिष्ठता व विश्वासूपणा विकसित करण्यासाठी कबुली
सख्त आणि नित्य पापांवर मात करण्यासाठी कबुली
एक नीतिमान जीवनशैली विकसित करण्यासाठी कबुली
विजयासाठी कबुली
सुख आणि शांती वर अधिकार मिळवण्यासाठी कबुली
तुम्हांला आरोग्य मिळण्यासाठी कबुली
प्रवास करण्यासाठी कबुली
गाढ झोपेसाठी कबुली
भाग १:
त्याला नाव दया! त्यावर दावा करा! ते प्राप्त करा म्हणजे काय हे समजून घेणे
अध्याय १
अडथळे पार करून यश संपादन करण्याची मुख्य चावी
माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल...
इब्री १०:३८
त्याचे नाव घ्या, त्यावर दावा करा आणि ते घ्या
याचा अर्थ काय आहे?
त्याचे नाव घ्या, त्याच्यावर दावा करा आणि ते घ्या
ही तुमचा विश्वास कृतीत आणण्याची सरळ सोपी व वर्णनात्मक परिभाषा आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीकडे विश्वास असला पाहिजे आणि तो त्याने कृतीत आणला पाहिजे! आपल्या जीवनातील प्रगती आणि चमत्कारांसाठी विश्वास हेच एक कारण आहे. विश्वास प्रार्थनेच्या उत्तरांसाठी कारण आहे. सामान्यत:, बोलायचे झाल्यास विश्वास नसलेल्या लोकांपेक्षा विश्वास असलेले लोक अधिक श्रीमंत आहेत. विश्वासाने चालत असलेले ख्रिस्ती आणि विश्वासाने चालत नसलेले ख्रिस्ती यांच्यामधील फरक मी पाहीला आहे!
विश्वास असलेल्या लोकांना निराशा, आजारपण आणि इतर अभावाचा देखील अनुभव येतो. तथापि, साधारणपणे बोलायचे झाल्यास, जे लोक त्यांच्यासाठी विश्वास ठेवतात, त्यांच्यामध्ये मी आशीर्वाद, विपुलता आणि दीर्घ आयुष्याची प्रवृत्ती आढळते.
माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही.
इब्री. १०:३८
देव असे म्हणत आहे की जर तुम्ही विश्वासापासून दूर गेलात तर तो तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. असे देखील लोक आहेत ज्यांना वाटते की विश्वास इतका महत्त्वाचा नाही. ते विश्वासाच्या संदेशापासून आणि विश्वास असलेल्या लोकांपासून दूर जाण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांना असे वाटते की याऐवजी धैर्य, नम्रता, पवित्रता इत्यादी वर भर देणे आवश्यक आहे. मी विश्वास करतो की ह्या सर्वं गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या सर्वं ख्रिस्ती जीवनात विशिष्ट भूमिका बजावतात. तथापि, याचा अर्थ असा नाही की आपण विश्वासाला ख्रिस्ती जीवनात कमी महत्त्व दिले पाहिजे. हृदय शरीरासाठी महत्त्वाचे आहे याचा अर्थ असा नाही की मूत्रपिंड तितकेच महत्त्वाचे नाही. दोन्ही महत्त्वाचे आहेत, आणि दोन्हीची खास भूमिका आहे.
विश्वास एक प्रमुख गुण आहे ज्याची प्रत्येक ख्रिस्ती जीवनात निभावण्यासाठी एक खास भूमिका आहे. पवित्रशास्त्र म्हणते की विश्वासावाचून देवाला संतोषवणे अशक्य आहे
आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.
इब्री. ११:६
हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की देवाचे वचन म्हणत नाही की प्रेमावाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. पवित्रशास्त्रात असे म्हटले नाही की शांतिवाचून देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे
पवित्रशास्त्र या सत्यावर अगदी स्पष्ट आहे: विश्वासावाचून देवाला संतोषवणे अशक्य आहे .
देवावरील अब्राहामाचा विश्वास नीतिमत्वाची एक कृती म्हणून गणण्यात आला होता. अब्राहामाचा विश्वास होता की एलशदाय त्याला म्हातारपणात देखील एक मूल देण्यास समर्थ होता. अब्राहामाच्या ठायी त्याचे काही दोष होते.