Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

शापांना निष्क्रिय कसे करावे
शापांना निष्क्रिय कसे करावे
शापांना निष्क्रिय कसे करावे
Ebook753 pages4 hours

शापांना निष्क्रिय कसे करावे

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354622
शापांना निष्क्रिय कसे करावे
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to शापांना निष्क्रिय कसे करावे

Related ebooks

Reviews for शापांना निष्क्रिय कसे करावे

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    शापांना निष्क्रिय कसे करावे - Dag Heward-Mills

    शापांच्या बद्दल हे पुस्तक का?

    शाप काय आहे?

    जागतिक शाप

    उच्च प्रतीचे पवित्र शास्त्रातील शाप

    प्रथेने- बनवलेले शाप

    शापांचे मूळ कारण

    शाप इतके शक्तिशाली का बनतात?

    भविष्यवाणी तुच्छ लेखू नका

    शापांसाठी योग्य सन्मान

    शापाचे आश्चर्य

    सत्र २: शापांचा पुरावा

    आदामावरील शाप

    आदामावरील शाप कसे कार्य करतो

    हवेवरील शाप

    इसहाकाचा शाप

    मोशेचा शाप

    मोशेचा शाप परिपूर्ण झाला

    इसहाकाचा आशीर्वाद कसे कार्य करतो

    नोहाचा शाप

    नोहाचा शाप कसे कार्य करतो

    सत्र ३: शापांचा शेवट

    येणाऱ्या जगातील शक्तींचा उपयोग तुम्ही कसे करणार

    अर्पण करून तुम्ही एखादा शाप कसा रद्द करणार

    उद्धाराच्या द्वारे शापापासून तुमचा बचाव कसा होऊ शकतो

    सुज्ञानाच्या द्वारे शापापासून तुमचा बचाव कसा होऊ शकतो

    अभिषेकाच्या द्वारे तुम्ही तो अभिषेक कसा तोडू शकता

    पिता-पुत्र नातेसंबंध पुनर्स्थापित करून तुम्ही एखादा शाप कसा टाळू शकता

    शापांना तुम्ही आशीर्वादांनी कसे निष्क्रिय करणार

    असंख्य आशीर्वाद देऊन तुम्ही एखादा शाप कसा थांबवू शकता

    संदेष्ट्याच्या द्वारे शापापासून तुमची सुटका कशी होऊ शकते

    आशीर्वादांना मोल देऊन तुम्ही शाप कसा पलटवू शकता

    आशीर्वादांची भर घालून तुम्ही शापांवर कसा विजय मिळवू शकता

    मुख्य आशीर्वाद शोधून तुम्ही शापांना परत कशी प्रतिक्रिया देऊ शकता

    आशीर्वादांना ‘’आमेन’’ म्हणून तुम्ही शाप कसा तृप्त करू शकता

    संदर्भ

    सत्र १

    शापांची वास्तविकता

    अध्याय १

    शापांच्या बद्दल हे पुस्तक का?

    ह्यास्तव पृथ्वी शापाने ग्रासली आहे, तिचे रहिवासी पापाचे फळ भोगत आहेत; पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत, मानव थोडेच उरले आहेत.

    यशया २४:६

    वर दिलेल्या शास्त्रवचनातून पहा की शाप तर भुते किंवा दुष्ट शक्ती ह्यांचा नाही तर पृथ्वीचा संहार करतात.

    १. आधुनिक ख्रिस्ती लोकांनी शापांसाठी योग्य सन्मान बाळगला पाहिजे.

    मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवले तर मी फजीत होणार नाही.

    स्तोत्रसहिता ११९:६

    आधुनिक ख्रिस्ती लोकांना दुष्ट शक्तींची आणि भूतांची शापाच्या पेक्षा अधिक जाणीव असते. आधुनिक ख्रिस्ती लोक तर भुतांच्या वास्त्विक्तेचा अधिक सन्मान करतात पण शापाच्या वास्ताविक्तेला घाबरत नाही किंवा सन्मान देखील करत नाही.

    माझी ही प्रार्थना आहे की जसे तुम्ही हे पुस्तक वाचता, तुम्हाला शापाचा अधिक योग्य सन्मान मिळेल. भुते, दुष्ट शक्ती आणि सैतान ह्याच्या वास्तविकतेवर माझा विश्वास आहे. मी रोज त्यांना बांधून टाकतो आणि माझ्या जीवनातून दूर लोटून देतो. भुतांच्या बद्दल मी अनेक पुस्तके लिहिली आहेत. तरीही, शाप तर खरी कारणे आहेत ज्याने हे दुष्ट शक्ती ताण, राग , दुष्टाई आणि मृत्यू ह्यांना हाताळतात. दुष्ट शक्तीच शापांना ओढवून घेते! दुष्ट शक्ती शापांना लागू करतात! दुष्ट शक्ती त्यांची दुष्टाई ओढवून घेण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करतात. तुम्ही शापाच्या वास्तविकतेवर विश्वास ठेवा अथवा नाही त्यांचे अस्तित्व आहेच!

    आज जशी आपल्याला माहिती आहे तसे शापाच्या अस्तित्वाच्या बद्दल जसे ते आपल्याला मानवी जीवनाला तयार करतात त्यासाठी सन्मान बाळगतात! आज जे अनेक अनुभव आहोत ते तर अनेक वर्षांच्या पूर्वी बोलले गेले. खरच, स्वर्गाचे एक मुख्य गुणधर्म म्हणजे तिकडे शाप नसणार.

    पण ज्याने हे सर्व केले त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही; ज्याने हे पूर्वीच योजले त्याच्याकडे तुम्ही दृष्टी लावली नाही.

    यशया २२:११

    २. देवाच्या सेवकाचे हे कर्तव्य आहे की जेव्हा शाप असतात तेव्हा ते दाखवून देणे.

    पाळकाने शाप दाखवून देणे काही चुकीचे नसते. देवाच्या वचनाशी लढाई करू नका! देवाचे वचन दाखवते तेव्हा शापाचे अस्तित्व नाकारू नका. काही लोक किंवा एखादी व्यक्ती तर शापाच्या अंतर्गत कार्य करत आहे हे जेव्हा पाळक बोलतात तेव्हा काहीच चुकीचे नसते! देवाच्या चांगल्या सेवकाने शाप ओळखणे चांगले असते जेव्हा देव त्यांना देव ते दाखवत असतो. इस्राएल लोकांना मलाखी संदेष्टा काय म्हणाला ते ऐका. तो त्यांना म्हणाला, ‘’तुमच्यावर तर शाप आहे!’’ तो शाप दाखवून देण्यात काहीच चुकीचे नव्हते. तो शाप खरा आणि अस्तित्वात आहे हे ओळखण्यात तो योग्य होता. शाप दाखवला तरच त्यावर विजय मिळवता येतो. शाप अस्तित्वात असतात हे जर तुम्ही नाकारले, त्याच्याशी लढून तुम्ही त्याला कसे तटस्थ कसे बनवू शकता?

    तुम्ही शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे.

    मलाखी ३:९

    ३. शाप ओळखला जाऊन जेव्हा दर्शवला जातो तेव्हा वाईट मानून घेऊ नका.

    मलाखीच्या दिवसात, शापाची माहिती जेव्हा तो देत असे तेव्हा लोकांनी क्रोधीत होणे रास्त नव्हते. जे शाप अनेक लोकांच्या गटावर प्रभाव टाकतात त्याबद्दल मी हे पुस्तक लिहत असताना क्रोधीत होऊ नका. लोकांना खाली दाखवण्यासाठी मी हे पुस्तक लिहत नाही पण त्याने तो शाप ओळखावा जेणेकरून तो हे तटस्थत बनवू शकतो. ह्या पुस्तकाचा मोठ्या भाग तर शाप तटस्थ बनवून त्यावर विजय मिळव्ण्याबद्द्ल लिहण्यात आला आहे. देवाच्या वचनात शाप आणि आशीर्वाद ह्याबद्दल जे काही लिहिले आहे ते मी तुम्हाला सांगतो म्हणून मी तुमचा शत्रू बनू नये.

    जसे संदेष्टा मलाखी ह्याने सत्य बोलून लोकांना ते शापाच्या अंतर्गत होते असे सांगितले, मी देखील तुम्हाला शापाच्या सान्निध्याची माहिती देत आहे.

    मग मी तुम्हांला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?

    गलतीकरास पत्र ४:१६

    ४. प्रत्येक शापाला तुम्ही तटस्थ बनवू शकता.

    प्रत्येक शापाला तुम्ही तटस्थ बनवू शकता असा माझा विश्वास आहे! मी हे पुस्तक लिहत आहे जेणेकरून जे प्रत्येक लोक देवाच्या वचनाच्या प्रती उघड किंवा खुले आहेत ते शापाला ओळखून तो देवाच्या वचनाच्या द्वारे विजय मिळवला जाऊ शकतो असा विश्वास ठेवतात. काहीतरी अस्तित्वात नाही असे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा त्याला कसे तुम्ही तटस्थ बनवता?ते अस्तित्वात आहे ह्याला तुम्ही नाकारणे म्हणजे तुमची सर्वात अधिक किंवा मोठी दुर्बलता आहे!

    ह्या पुस्तकाच्या शिकवणीने कोणत्याही लोकांच्या गटाला खाली टाकण्यास, अपमानित करण्यास वापरून घेऊ नका. हे तर चुकीचे आहे. ह्या पुस्तकाच्या शिकवणीने लोकांना सर्व ओळखलेल्या शापाच्या मधून तुम्हाला वर घेण्यासाठी वापरून घ्यावे.

    हे तर आशेचे पुस्तक आहे! हे तर विजयाचे पुस्तक आहे! हे पुस्तक शापाच्या वर तुमचे अलौकीक्तेवर देवाचे ज्ञान आणि शक्तीने विजय घोषित करतात. माझा विश्वास आहे की ह्या जगातील प्रत्येक लोकांचा गट- श्रीमंत, गरीब, पुरुष आणि स्त्रिया , यहुदी, काळे गोरे लोकांचा सन्मान देव करतो आणि त्यांच्याकडे तर प्रत्येक शापावर विजय मिळवून पळ काढण्याची शक्ती असते. देव तुमचा सन्मान करून तुम्ही वर चढून थोर बनण्याची अपेक्षा करतो.

    ह्या पुस्तकाचा वापर फसव्ण्यास, चोरी करण्यास किंवा गुलाम बनवण्यास करू नका. तुम्ही तसे केले तर शापित आहात! ह्या पुस्तकाचा उपयोग तुमच्या जीवनात विजय मिळवण्यास, बंद करण्यास किंवा शापांना मिटवून टाकण्यास उपयोग करून घेऊ नका. खाली दिलेले शास्त्रवचन वाचा आणि तुम्हाला देवाने सर्व लोकांच्या बरोबर जे ऐक्य दिले आणि शापांवर विजय मिळवून दिला त्यासाठी आनंद मानून घ्या.

    तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला : "‘देव पक्षपाती नाही’, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.

    प्रेषितांची कृत्ये १०: ३४-३५

    अध्याय २

    शाप काय आहे?

    ‘पुढे काहीही शापित असणार नाही;’ तर तिच्यामध्ये देवाचे व कोकर्‍याचे राजासन असेल; आणि त्याचे दास त्याची सेवा करतील:

    प्रगटीकरण २२:३

    पृथ्वीवरील जीवन तर अनेक सातत्यपूर्ण चिंता, टिकून राहणारा असंतोष, नैराश्य, स्पष्ट न झालेले दुर्भाग्य, मृत्यू, पोकळ बनणे, वारंवार होणारा त्रास, गोंधळ, व्यर्थता, युद्ध, भांडण आणि दारिद्र्य ह्याने भरून जाते. अशा वर्णनाची केवळ एकच व्याख्या असते- एक शाप!

    पृथ्वीवर शाप असतात ह्या व्स्त्विक्तेची जाणीव तर बर्याच लोकांना देखील नसते. पृथ्वीवर शाप ह्यांची जाणीव होऊन त्यांच्यासाठी योग्य सन्मान बाळगणे ह्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे. ज्यांना शापांसाठी योग्य सन्मान नसतो ते तर त्यामध्ये जगण्यासाठी पश्चाताप करून जगू शकतात.

    आज पृथ्वीवरील सर्वात घुसखोरी करणारी गोष्ट म्हणजे ‘’शाप’’ आणि त्याचे भयंकर परिणाम. काही असंख्य प्राचीन शाप अस्तित्वात अजूनही आहेत आणि अनेक नवीन आणि आधुनिक शाप देखील त्यात दिसतात. ह्या पृथ्वीवर जीवन कसे असेल ह्याचा विचार करा आणि पृथ्वीवर शाप आहे ह्याला लगेच कबूल करा. शापाची व्याख्या देणे काही सोपे नाही म्हणून पवित्र शास्त्राकडे पाहून तो कसा आहे हे आपण बघितले पाहिजे. पवित्र शास्त्रीय दहा शापाच्या व्याख्यांकडे आपण बघणार आहोत.

    शापाच्या दहा पवित्र शास्त्रीय व्याख्या

    १. एक शाप म्हणजे कोणत्यातरी अलौकिक शक्तीला कोणावर तरी दुष्टाई करण्याची याचना करणे ज्यामुळे दीनता किंवा मृत्यू देखल येऊ शकतो. मवाबाचा राजा बालक ह्याने बालाम ह्याला इस्रालेवर शाप देण्याची विनंती केली.

    कोणावर तरी शाप आहे असे जर तुम्ही बोलत असाल, तर पसंत नसणाऱ्या गोष्टी त्यांच्यावर येतील आणि त्या एक अलौकिक शक्ती घडवून आणेल असा त्याचा अर्थ असतो. शाप म्हणजे खूप त्रास किंवा इजा पोहचवणे असा त्याचा संदर्भ देऊ शकतो. म्हणूनच ज्याने तुम्हाला त्रास आणि इजा पोहोचते ह्याच्यातून तुमची सुटका होऊ शकते!

    बलाम काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, "बालाकाने मला अरामाहून, मवाबाच्या राजाने मला पूर्वेकडील डोंगरवटीहून बोलावून आणले आहे : ‘ये, मजप्रीत्यर्थ याकोबाला शाप दे. ये, इस्राएलाला धमकी दे.’ ज्याला देवाने शाप दिला नाही त्याला मी शाप कसा देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्याला मी धमकी कशी देऊ?

    गणना २३:७-८

    २. शाप म्हणजे कोणतीही व्यक्त न झालेली इच्छा की कोणावर तरी काहीतरी अघटीत घडेल किंवा दुर्भाग्याचे दिवस येतील. थोडक्यात, एक ‘’शाप’’ म्हणजे एखादी आशा किंवा इच्छा जी दुसरी व्यक्ती, किंवा अलौकिक शक्ती, जसे देवाने एका प्रार्थना, जादूटोणा, किंवा आत्म्याने आणण्यात आलेला धोका किंवा इजा पोहचवणे. शाप काढून टाकणे किंवा उलट करणे म्हणजे प्रार्थना किंवा प्रथा ह्यांच्यावर त्याच समान विश्वास ठेवणे.

    देवाने जे सर्व लोक मूर्तीपूजा करतात त्यांच्यावर शाप ठेवला आहे. मुर्तीपुजेशी तुमचे काहीच घेणेदेणे नसावे आणि पृथ्वीच्या सर्वात भीषण शापातून तुमची सुटका होते. पैशाची चाकरी करू नका! पैश्याची आराधना करू नका! पैश्यांमुळे काहीही करू नका आणि मग तुमची मोठ्या शापातून सुटका होऊ शकते!

    जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ती कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

    अनुवाद २७:१५

    ३. शापित होणे म्हणजे उन्नती न होणे आणि कमी पणाचे जीवन जगण्याची शिक्षा सुनावणे. देवाने सर्पाला सत्याला कमी प्रतीचे जीवन जगण्याचा आरोप त्यावर ठेवला गेला! पृथ्वीवर सर्वात कमी स्थानावर आरोप म्हणून लावला आला. सदैव जमिनीवर पृथ्वीचे वतन खाण्याची शिक्षा त्याला दिली गेली. क्मिप्रतीचे जीवन जगून कायमस्वरूपी त्याला खाली खेचले. ह्यावेळी तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने उच्च करण्यासाठी देव तुमच्या जीवनात आता येत आहे.

    तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, "तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशू व वनचर ह्यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो; तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील:

    उत्पत्ती ३:१४

    ४. शापित होणे म्हणजे सातत्याने दुखी राहणे असे आहे. ते तर वारंवार, सातत्यपूर्ण, सतत, कधीही मागे न वळता दुख आहे जे कधीतरी शापाची व्याख्या देतात. अथक दुख, नैराश्य आणि अंधकार जे संपूर्ण जगाला प्रभावित करतात ते तर अस्तित्वात असणाऱ्या शापाचा पुरावा आहे. पवित्र आत्म्याक्डून येणाऱ्या आनंदाचा स्शापातून वर जाण्यची वाट पहा!

    आदामाला तो म्हणाला, "तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील;

    उत्पत्ती ३:१७

    ५. शापित होणे म्हणजे सतत तुमच्याविरुद्ध कोणीतरी काम करत आहे असे असते. शापित होणे म्हणजे दुष्टाई, दुर्भाग्य आणि मृत्यू ह्यांचा अनुभाव घेणे जेव्हा खरेतर तुम्ही चांगुलपण, चांगले सौभाग्य ह्यांचा अनुभव घ्यायला पाहिजे असतो.

    ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील;

    उत्पत्ती ३:१८

    ६. शापित होणे म्हणजे घाम गाळणे, संघर्ष करून, चिडणे किंवा त्रास सहन करणे. ह्या जगातील लढाई, संघर्ष, कष्ट आणि श्रम हे तर शापाचे पुरावे असतात. संघर्ष, कष्ट आणि पृथ्वीवरील व्यर्थता ह्यावर उठण्याची कृपा मिळवून घ्या.

    आदामाला तो म्हणाला, "तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील;

    ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील;

    तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील."

    उत्पत्ती ३:१७-१९

    ७. शापित होणे म्हणजे सतत त्रस्त, नाखूष असून तुमच्या कास्थाच्या विरुद्ध पात्र शिक्षा मिळणे असे असते. काईन तर शापित होऊन त्याचा परिणाम म्हणून तो आयुष्य जगत होता. पोकळ स्वभाव, त्रास, मिळवणे, आणि चांगल्या गोष्टीची इच्छा धरणे तर अस्तित्वात असणाऱ्या शापाचा सर्वात मोठा पुरावा आहे. शाळेत जाण्याच्या पश्चात, काम करून कष्ट करणे, पोकळ बनून व्यर्थता बाळगून मानवजातीत हे सर्व काही घुसखोरी करतात.

    मग परमेश्वराने काइनाला विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही; मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? तो म्हणाला, "तू हे काय केलेस? ऐक! तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे.

    तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे;

    तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही, तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील."

    उत्पत्ती ४:९-१२

    ८. शापित होणे म्हणजे कधीही स्थापित न होणे, एक फिरता प्रवासी बनून सतत धावत राहणे, सतत एक भिकारी बनून, सतत एक बंडखोर आणि व्यर्थ व्यक्ती बनणे आहे. बंडखोर बनणे म्हणजे त्या शापाच्या अंतर्गत राहणे असे असते. देव तुम्हाला त्या बंडखोर बनण्याच्या अनुभवातून वर उचलत आहे!

    मग परमेश्वराने काइनाला विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही; मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? तो म्हणाला, "तू हे काय केलेस? ऐक! तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे.

    तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे;

    तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही, तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील."

    उत्पत्ती ४:९-१२

    ९. शापित होणे म्हणजे सेवकांचा सेवक बनणे असे असते. सेवकांचा सेवक बनणे तर कायमस्वरूपी ठप्प होतो (ज्याची वाढ आणि भरभराट होत नाही) सतत गोंधळून जाऊन शोधला जातो. सेवकांचा सेवक बनणे म्हणजे उठू न शकणे, आणि सतत नाखूष राहून निराशेने झाकून जाने. पळ न काढता येणाऱ्या सेवकांच्या दास्यातून तुमची सुटका झाली आहे!

    तो म्हणाला,कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल.

    उत्पत्ती ९:२५

    १०. शापित होणे म्हणजे घेराव करून, सतत त्रस्त असून, छळ सहन करून त्यातून सुटका न होता एका भयंकर शेवटचा अंत पाहणे असे आहे. त्यात आट जाणे किंवा बाहेर येणे असो, तेच तात्पर्य काढून तुम्ही गोंधळात येतात. देव तुम्हाला ती सुज्ञानाची गुरुकिल्ली देऊन तुमच्या भोवतालच्या शत्रूंच्या पासून सुटका करण्याचे ज्ञान देत आहे!

    तू आत येशील तेव्हा शापित होशील व बाहेर जाशील तेव्हा शापित होशील.

    अनुवाद २८:१९

    शापाच्या ह्या महत्वाच्या व्याख्या व्यक्त करतात की शापित व्यक्ती तर खऱ्या अर्थाने घेरल्या जातात. शापित होणे म्हणजे घेरले जाणे. काहीही काम होत नाही आणि जेव्हा तुम्ही घेरले जाता तेव्हा काहीच कार्यरत होत नाही. शापाच्या सर्व व्याख्या तुम्हाला ह्या तात्पर्याच्या पर्यंत नेतात. तुम्ही घेरले जाता!

    त्यांनी मला मधमाश्यांप्रमाणे घेरले आहे…..

    स्तोत्रसहिता ११८:१२

    घेरले जाणे म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. जर मृत्यूने तुम्हाला घेरले, तुम्हाला जाणाऱ्या प्रत्येक दिशेत ते दिसते. म्हणूनच, जर मारावे म्हणून तुम्ही जर शापित असाल तर, कोणतीही दिशा तुम्ही घेतली तरीही, तुम्ही मरणारच. एक कप चहा करून देखील तुमचा मृत्यू होईल. दूर प्रवास करून देखील तुमचा मृत्यू होऊ शकतो. शाप तर एखाद्या व्यक्तीच्या पळ काढण्याच्या क्षमतेवर आधारित नसतो. शाप पूर्ण होतो कारण त्यातून पळ काढण्याचा कोणताच मार्ग नसतो. म्हणूनच ख्रिस्ती व्यक्तीने शाप आणि आशीर्वाद ह्यासाठी योग्य सन्मान बाळगणे आवश्यक असते.

    शापित होणे म्हणजे घेरले जाणे. घेरले जाणे म्हणजे सर्व स्रोतसाधने ह्यांनी घेरले जाऊन विश्राम स्थानातून बाहेर पडणे. आयुष्यातील बर्याच गोष्टींचा खरच काही अर्थ नसतो. बर्याच गोष्टींचे त्या आहेत त्यासाठी चांगले स्पष्टीकरण नसते. तुम्ही अपेक्षा करता त्यापेक्षा अगदी विरुद्ध गोष्टी असतात.

    तो शाप तर एक चुकीचे आणि स्पष्ट न करता येणारे चित्र तयार करतो. त्या शापात तीच गोष्ट सांगितली जाते, कशीही केव्हाही आणि मग कुठेही ती घडली असो! आफ्रिकेच्या गोष्टीवर विचार करा! आफ्रिकी राष्ट्रांमध्ये वसाहती होत्या अथवा त्यांनी तसा निरस बनण्याचा अनुभव घेतला असो, अथवा त्यात क्रांती, लोकशाही, किंवा स्वातंत्र्य घडले असो, तेच चित्र आफ्रिकेत देखील निर्माण झाले आहे.

    आफ्रिकेच्या दारिद्र्य-पूर्ण परिस्थितीसाठी स्पष्टीकरण काय आहे? आफ्रिकेत कोणत्याही देशात तुम्ही जर गेला तरीही हेच चित्र तुम्हाला दिसते. आम्हाला घेराव घालवून भोवताली घेरलो गेलो आहे का? तुम्ही त्यातून दूर जाऊ तिकडे जायचे असो अथवा नाही.

    कुटुंब ह्यावर उदाहरणार्थ जर एखादा शाप असला तर, त्यातील कोणत्याच मुलींचे लग्न होऊ शकत नाही. त्या मग उंच, गोर्या किंवा काळ्या असो, सुंदर अथवा कुरूप असो, त्याचा परिणाम सारखाच असतो. विवाह नाही!

    मनुष्यांवर सतत मृत्युच्या शापाची धास्ती असते. मग तुम्ही श्रीमंत, गरीब, कमी महत्वाचे, युरोपियन, अमेरिकी, आफ्रिकी, काळे किंवा गोरे, असो मृत्यू हा शत्रू असतो ज्याला तुम्हाला भेटावे लागते. तुम्ही कोणीही असला तरीही ह्या शत्रूपासून तुमची सुटका होऊ शकत नाही.

    विजय मिळवायचा असेल तर ह्या रीतीने शाप समजून घेणे खूपच महत्वाचे असते. घेरले गेल्यावर कसे बाहेर यायचे ह्यासाठी एकमेव पुस्तक पवित्र शास्त्र आहे. जेव्हा एक छोटे शहर त्याच्या मोठ्या राजांनी, सैन्याने घेरले जाते तेव्हा मृत्यू आणि नाश तर अटळ असतोच. तिकडून पळ काढून बाहेर जाण्याचा कोणताच मार्ग नसतो. तुम्ही काहीही केले तरीही, त्याचा परिणाम सारखाच असतो- मृत्यू!

    तुम्ही शापित आहात का? तुम्ही घेरले गेले आहात का?

    कधीतरी अशा परिस्थित स्वतःला पाहता का ज्यात तुम्ही पळ न काढू शकत असे दिसते का? तुम्ही जे काही करता त्यातून अपयश आणि त्रास किंवा मनस्ताप तुम्हाला दिसतात का? कदाचित खरा शाप अस्तित्वात असतोच. खूप ख्रिस्ती लोक तर शोधून काढतात की एखादा शाप हा त्यांच्या आजीकडून किंवा पूर्वज ह्यांच्याकडून आहे. हे काही आवश्यक नसते. तुमच्या आजीने, पणजीने कुटुंबात शाप आणला का हे शोधून काढण्यास इतका वेळ घालवण्याची खरच काही गरज असते का? पृथ्वीवर शाप आहे असे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. शाप खरा असून तो तर प्रत्यक्षात दिसतो! तुमचा कितीही विश्वास असला तरीही, पवित्र शास्त्रात जे काही लिहिले आहे त्याच्या वर तुम्ही जाऊ शकत नाही. तुमच्या कुटुंबात एखादा शाप असो किंवा नाही, एक आहे असे तुम्ही गृहीत धरले पाहिजे. तुम्हाला जे काही गरजेचे आहे ते म्हणजे तुम्ही घेरले गेले ती परिस्थिती शोधून काढणे. पृथ्वीवर जसे सर्व लोक असतात, तसे तुम्ही देखील घेरले जावे. घेरले जाणे म्हणजे काय हे तुम्हाला एकदा कळले की, त्यातून तुम्ही मार्ग काढू शकता.

    सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला घेरले आहे; खरोखर मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन.

    त्यांनी मला मधमाश्यांप्रमाणे घेरले आहे; काट्याकुट्यांच्या आगीप्रमाणे ते विझून जातील, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन.

    स्तोत्रसहिता ११८:१०-१२

    पृठीवरील इतर कुटुंबासारखे तुमचे कुटुंब देखील दुष्ट आहे ह्याची खात्री मी तुम्हाला देतो. तुमच्या कुटुंबात तितकेच वाईट लोक, पापी, चेटकीण आणि इतर दुष्ट लोक असतात. जसे तुम्हाला वाटते की इतराच्या कुटुंबात जादू करणारे लोक किंवा चेटकीण असतात, कोणीतरी देखील असाच विश्वास करतात की तुमच्या कुटुंबात देखील असे लोक असतील. शाप आणि जादूटोणा ह्यांचे मूळ तुमच्या कुटुंबात शोधण्यासाठी वेळ वाया घालवू नका. इतर कुठेतरी शाप अस्तित्वात आहे हे जाणून घेण्यासाठी मला तुम्हाला सल्ला देण्याची काहीच गरज नसते.

    पवित्र शास्त्राने आपल्याला स्पष्टपणे शाप अस्तित्वात असतो. तुम्ही घाना, नायजीरीया, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी किंवा मलेशिया येथे असाल तरीही, खाण्यापूर्वी तुम्ही घाम गाळाल. मृत्यू आणि व्यर्थता ह्यांच्या त्याच त्रस्त गोष्टी तुम्हाला सर्वत्र दिसतील. ह्या जगातून बाहेर जाण्याचे सर्वात मोठे चिन्ह म्हणजे शाप न दिसणे आणि त्याद्वारे ज्या सर्व गोष्टींचे प्रतिनिधित्व होते ते त्यातून दिसते. स्वर्गात, हे प्रसिद्ध शास्त्रवचन’’... आता ह्यापुढे शाप असणार नाही..’’ (प्रगटीकरण २२:३) ते पूर्णपणे व्यक्त होईल. शापाचा विचार करताना खूप दूरवर विचार करू नका. सर्वत्र शाप असतोच. तो कार्यरट होऊन आपण जे काही पृथ्वीवर करतो त्यासाठी एक चिडचिड आणि पोकळ स्वभाव निर्माण करत आहे. शल्मोन, सुज्ञ व्यक्ती ह्याला शाप कार्यरत आहे हे ठाऊक होते. खरेतर, कुठेतरी शाप कार्य करतो हे जाणून घेण्यासाठी सुज्ञान लागते.

    ह्या पृथ्वीवरील शापाचे वर्णन शल्मोन ह्याने केले

    जेव्हा शल्मोन म्हणाला की ‘’सर्वकाही व्यर्थ आहे’’ तेव्हा त्याचा नक्की काय अर्थ होता? त्याच रीतीने त्याने सर्वकाही गोष्टींचा शेवट केला: व्यर्थता, पोकळपण, दोष, राग आणि गोंधळ! पृथ्वीवरील जीवनात तर चिडचिड, व्यर्थता आणि गोष्टी पकडून देण्याची व्यर्थता ह्यांचा तणाव असतो. त्याच्या बंडखोरीसाठी आदामाची शिक्षा सर्वत्र कठोर बनते. अनेक गोष्टी करून शल्मोन त्या शापातून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. शल्मोन ह्याने काहीही केले तरीही त्याचा शेवट म्हणजे व्यर्थता असाच होता! त्याने स्वतः शोधून काढले की जीवन व्यर्थ होते. शल्मोन ह्याने केलेल्या अनेक गोष्टींकडे आपण लक्ष देणार आहोत.

    शल्मोन म्हणाला, ‘’चला, आपण आनंद मानून घेऊन या. जीवनातील ‘’चांगल्या गोष्टींचा’’ शोध आपण करू या. म्हणूनच त्याला हे देखील अर्थहीन आहे असे दिसले. तर तो म्हणाला, ‘’हास्य तर मूर्खपणाचे आहे. संतोष मानून घेण्यासाठी त्यात काय चांगले येते?’’ खूप विचार केल्यानंतर, त्याने तर स्वतःला द्राक्षरसाने आनंदित करण्याचा निर्णय घेतला. आणि ज्ञानाचा शोध घेतल्यानंतर, तो तर मूर्ख बनून राहिला. अशा रीतीने, त्याने अनुभव घेण्याचा प्रयत्न केला की हा तर जगात राहत असताना एकमेव आनंद असतो जो लोकांना दिसतो.

    शल्मोन देखील स्वतःसाठी मोठी घरे बांधून आणि सुंदर द्राक्षमळे बांधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्याने बाग आणि बगीचे बनवले, आणि सर्व प्रकारची फळ झाडे त्यात घातली. त्याने तर जलसिंचन करण्यासाठी अनेक पाण्याचे साठे तयार करण्याचा प्रयत्न केला. त्याने गुलाम विकत घेतले, दोन्ही स्त्री आणि पुरुष जे त्याच्या घराण्यात जन्माला आले. त्याच्या मालकीचे अनेक मोठे कळप आणि घोळके होते, आणि हे तर त्याच्या पुढे राहणाऱ्या सर्व यरुश्लेम येथील राजान्च्यापेक्षा अधिक होते.

    शलमोनाने खूप सोनेरूपे एकत्र गोळा केले, जो अनेक राजे आणि प्रांत ह्यांचा खजिना होता. त्याने बरेच सुंदर गायक, स्त्री आणि पुरुष ज्यांच्या सुंदर पत्नी आणि उपपत्नी होत्या त्यांना भाड्याने विकत घेतले. माणसाची इच्छा होती त्या प्रत्येक गोष्टी त्याच्याकडे होत्या!

    म्हणूनच त्याच्यापूर्वी जे सर्व लोक यरुशलेम येथे राहिले त्यापेक्षा तो थोर बनला, आणि त्याच्या ज्ञानाने त्याला कधीही अपयशी बनवले नाही. त्याला माहित असलेले काहीही, तो घेऊ शकत होता. त्याने स्वतःला कोणत्याच संतोशासाठी नाकारले नाही!

    शलमोनाने देखील खूप कठोर काम करण्यात संतोष मानला. पण त्याने सर्व जे काही बघितले ते सिद्ध करणे खूपच कठीण होते, आणि अर्थहीन देखील होते – जसे वाऱ्याच्या मागे जाणे. कुठेही काहीही तितके महत्वपूर्ण नव्हते. त्याने अगदी योग्यपणे वर्णन करून म्हंटले; सर्वकाही पोकळ आणि व्यर्थ आहे.

    मनुष्य जे काही परिश्रम करतो व आपला जीव उलथापालथा करून ह्या भूतलावर खटाटोप करतो त्याचा त्याला काय लाभ?

    त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात; त्याची दगदग कष्टमय असते; रात्रीही त्याच्या मनास चैन नसते; हेही व्यर्थच!

    उपदेशक २:२२-२३

    शाप अस्तित्वात आहे हे जाणून घेण्यासाठी चांगली गोष्ट आहे. ते तसे का बनते? जेव्हा तुम्हाला शापाची माहिती मिळते, त्याच्या भोवती ज्ञान ह्याने घेराव करून तो परिणाम फोडून टाकण्याचा प्रयत्न दिसून येतो. ह्या संपूर्ण पुस्तकात तुम्ही तर अनेक शापाच्या बद्दल शिकणार आणि ते किती खरे आहे हे तुम्हाला कळेल. देवाचे सुज्ञान तुम्हाला जिवंत ठेऊन ह्या जीवनातील शापांच्यावर कसा विजय मिळवणार हे देखील तुम्ही शोधून काढणार.

    अध्याय ३

    जागतिक शाप

    ‘पुढे काहीही शापित असणार नाही;’ तर तिच्यामध्ये देवाचे व कोकर्‍याचे राजासन असेल; आणि त्याचे दास त्याची सेवा करतील:

    प्रगटीकरण २२:३

    शास्त्रवचनात तीन स्पष्ट शापांचे वर्ग दिसून येतात.

    जागतिक शाप

    पवित्र शास्त्रीय शाप

    ३. प्रथेने- बनवलेले शाप

    जागतिक शाप म्हणजे जे अगदी सुरुवातीपासून ह्या पृथ्वीवर आले आणि मग अगदी सातत्याने आणि सतत संपूर्ण विस्तारित जगाला प्रभाव म्हणून पाडले.

    पवित्र शास्त्रीय शाप म्हणजे सामान्य गोष्टी ज्याला पवित्र शास्त्राने शापित म्हणून नाव असे दिले. ठराविक गोष्टी ज्या कृतीने किंवा कार्याने ओलांडल्या जातात त्यामुळे पवित्र शास्त्रीय शाप ओढवले जातात. संपूर्ण पवित्र शास्त्रात, हे पवित्र शास्त्रीय शाप अस्तित्वात येऊन समोर घडताना दिसून येतात.

    प्रथेने बनवलेले शाप म्हणजे व्यक्तीने इतरांवर ओढवले जातात कारण व्यक्तीच्या विरुद्ध तो गुन्हा असा केला जातो. कोणतेही कारण नसताना शाप तर अस्तित्वात येणार नाही पण जेव्हा त्यांचे काही कारण असते तेव्हा ते प्रत्यक्ष घडतात!

    भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी ह्यांच्याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही.

    नितीसुत्रे २६:२

    ह्या अध्यायात आणि त्या नंतरच्या दोन अध्यायात, जागतिक शाप, पवित्र शास्त्रीय शाप आणि काही प्रथेने बनवलेले शाप ह्यांच्याकडे पाहणार आहोत.

    जागतिक शाप

    १. पुरुशांवरील शाप.

    आदामाला तो म्हणाला, "तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील;

    ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील;

    तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील."

    उत्पत्ती ३:१७-१९

    २. स्त्रियांवरील शाप.

    तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवर्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.

    उत्पत्ती ३:१६

    ३. नोहाच्या द्वारे आलेला शाप.

    तो म्हणाला, कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल.

    उत्पत्ती ९:२५

    ४. इस्राएल वरील शाप.

    उलटपक्षी, तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीस, तर पुढील सर्व शाप तुझ्यामागे येऊन तुला गाठतील :

    अनुवाद २८:१५

    ५. जे लोक इस्रालेचा द्वेष करतात त्यांच्यावरील शाप.

    यहुदी लोक आशीर्वादित आहेत. त्यांचा द्वेष करून लढणे हे घातक आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, अडोल्फ हिटलर आणि त्याच्या घातकी संघाने सहा अब्ज यहुदी लोकांना ठार केले, पण शेवटी, किमान साडे सात अब्ज जर्मन लोकांचा देखील वध झाला. १९४५ च्या शेवटी जर्मन राष्ट्र नष्ट होऊन त्यानंतर इस्राएल राष्ट्राचा जन्म झाला. जे लोक द्वेष करणाऱ्या यहुदी लोकांच्या जीवनात येतात ते तर थेट शापात पदार्पण करतात. जे सर्व लोक देवाच्या लोकांचा द्वेष करून त्यांना शाप देतात त्यांच्यापासून प्रवेश करण्याची काहीच गरज तुम्हाला नाही.

    त्यांच्यावर प्रेम करून प्रभूच्या आशीर्वादात प्रवेश करण्याचा निर्णय घ्या. ह्याच आशीर्वादाने अनेक सेवक तर पाठिबा देणारे इस्राएल लोक आणि इतर गोष्टी शोधण्याचा प्रयत्न ते करतात.

    देवाच्या मंडळीने समजून घ्यावे की जे सर्व लोक इस्राएल्वर प्रेम करतात त्यांच्यासाठी आशीर्वाद उपलब्ध असतात.

    लोक तुझी सेवा करोत; वंश तुला नमोत; तू आपल्या भाऊबंदांचा स्वामी हो; तुझे सहोदर तुला नमोत; तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होवोत; तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत.

    उत्पत्ती २७:२९

    तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील."

    उत्पत्ती १२:३

    अध्याय ४

    उच्च प्रतीचे पवित्र शास्त्रातील शाप

    मग त्याच दिवशी मोशेने लोकांना आज्ञा केली की,

    Enjoying the preview?
    Page 1 of 1