Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

मेकिंग ऑफ अरंगेत्रम् | Making Of Arangetram
मेकिंग ऑफ अरंगेत्रम् | Making Of Arangetram
मेकिंग ऑफ अरंगेत्रम् | Making Of Arangetram
Ebook83 pages30 minutes

मेकिंग ऑफ अरंगेत्रम् | Making Of Arangetram

Rating: 2 out of 5 stars

2/5

()

Read preview

About this ebook

Marathi Book
Biography of a young girl from pune who is dedicated to bharatnatyam and her learning experience of Arangetram.

Languageमराठी
PublisherAnushka Joshi
Release dateNov 4, 2015
ISBN9789381659182
मेकिंग ऑफ अरंगेत्रम् | Making Of Arangetram

Related to मेकिंग ऑफ अरंगेत्रम् | Making Of Arangetram

Related ebooks

Reviews for मेकिंग ऑफ अरंगेत्रम् | Making Of Arangetram

Rating: 2 out of 5 stars
2/5

2 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    मेकिंग ऑफ अरंगेत्रम् | Making Of Arangetram - Anushka Joshi

    making_of_arangetram_cover.jpg

    Making of Arangetram (अरंगेत्रम्)

    अनुष्का जोशी

    मेकिंग ऑफ अरंगेत्रम्

    Making of Arangetram

    ISBN 978-93-81659-18-2

    लेखक

    अनुष्का जोशी

    बी-१, फ्लॅट नं. ७, धर्मवीर पार्क,

    बिबवेवाडी, पुणे ४११०३७

    भ्रमणध्वनी: +९१ ९४२२५१९३५६

    विपत्र: joshigood@gmail.com

    © अनुष्का जोशी २०१५

    प्रकाशक

    सुकृत प्रकाशन, पुणे

    ८४ शुक्रवार पेठ, प्रभुकृपा सोसायटी,

    पुणे - ४११००२

    संपर्क: +९१ २० २४४५१५८४

    इ-पुस्तक आवृत्ती आज्ञांश लेखन \ निर्मिती

    सर्वात्मक वेब सर्व्हिसेस, पुणे

    संपर्क: +९१ ९९२१००८८४६

    अक्षरजुळणी

    सुनीता दांडेकर, पुणे

    मुखपृष्ठ

    अभय जोशी

    प्रथम आवृत्ती १ नोव्हेंबर १०१५

    पुस्तकातील सर्व मजकूराचे हक्क सुरक्षित आहेत. त्यातील मजकूर अथवा कुठल्याही भागाचे प्रकाशकाच्या लेखी परवानगीशिवाय प्रकाशन, पुनर्निर्मिती, संगणकीय प्रणालीद्वारे जतन वा इतर कश्याही प्रकारे वापर केला जाऊ शकत नाही.

    ----------

    All Rights Reserved. No part of this publication may be reproduced, stored, retrived by computer system in any forms by any means without prior written consent of publisher and licence holder.

    गुरू सौ. सीमा जोशी यांना अर्पण...

    निमित्त पुस्तकाचं.....

    प्रिय अनु, तू रोज रात्री काहीतरी लिहित आहेस हे दिसत होते....

    ते मी तुझ्या नकळत वाचले... पहिली चार पाच पाने वाचल्यावरच ठरवले की या अरंगेत्रम् च्या तुझ्या प्रवासाचे एक छोटेसे पुस्तक तयार करून किंवा त्याचे e book करून तुला तुझ्याच अरंगेत्रम् सादरीकरणाच्या दिवशीच एक सरप्राईज गिफ्ट (पुस्तकरुपी) द्यायचे.

    बाळ, खरंच तुझे हे लिखाण भावनापूर्ण, उत्कट व सहज आहे. ते खरोखर मला भावले व मला असे वाटते की ते इतरांना आवडेल. या तुझ्या अरंगेत्रम् च्या प्रवासात तुझ्यामध्ये होत असलेले बदल मला दिसले व ते तू समर्पकपणे तुझ्या शब्दातून उतरवले आहेस. तुझा हा प्रवास सगळ्यांनी वाचावा, तो त्यांना नक्कीच आवडेल.

    खरंतर तुझ्या गुरु सौ. सीमाताई यांचे किती आभार मानावेत हेच कळत नाही. कारण तुझ्या अरंगेत्रमच्या प्रवासात तुझ्यातील मानसिक व शारीरिक बदल हे आत्ताच्या तुझ्या 'तारुण्यगान' अवस्थेत खरोखरी महत्त्वाचे चांगले वळण देणारे असेल.

    तुझ्या आयुष्यातील पुढील वाटचालीस आमच्या सर्वांकडून तुला शुभेच्छा...

    तुझाच,

    बाबा

    अनुक्रम

    निमित्त पुस्तकाचं.....

    नमस्कार

    पायाभरणी

    अरंगेत्रम् म्हणजे ?!!

    नियोजन आणि बाॅन्डींग

    साडी खरेदी

    रस - शृंगार

    मुंबई ट्रीप- साडी शिलाई

    रिहलसल

    एकाग्रता

    बस प्रवास

    बॉन्डींग

    दागिने खरेदी

    प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस

    स्वारगेट आणि पाऊस

    द फोटोशूट

    प्रमुख अतिथी ? !!

    अभंग !

    चुका

    मी बदलले !

    नमस्कार

    साधारण पाच वर्षाची असेन मी... संध्याकाळचे पाच वाजले की, बाजूच्या बिल्डींगमधून घुंगरांचा आवाज यायचा. त्याबरोबर टाळ वाजवल्यासारखाही आवाज यायचा. आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून थेट मुलींचे नाचणारे पाय दिसायचे. मला फार गंमत वाटायची. सोमवार मंगळवार मी घरी आले की खिडकीतून मुलींचे पाय बघायचे आणि त्यांच्यासारखं काहीतरी आईला करून दाखवायचे. माझ्या अशा हालचाली बघून आई -बाबांना मला नृत्याची आवड असावी असे वाटले व त्यांनी माझ्या कलेला वाव

    Enjoying the preview?
    Page 1 of 1