Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

चांगले पहा See Good Feel Good
चांगले पहा See Good Feel Good
चांगले पहा See Good Feel Good
Ebook52 pages16 minutes

चांगले पहा See Good Feel Good

By AJ

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

चांगल्या सापेक्ष वाईट आहे. आणि वाईटा सापेक्ष चांगले आहे. एकीकडे पर्वत निर्माण होत असताना दुसरीकडे दरी निर्माण होते. एकीकडे दिवस उजाडत असताना दुसरीकडे रात्र गहेरी होते. चांगल्या मुळेच वाईट आहे. आणि वाईटा मुळेच चांगले आहे. या जगात फक्त चांगले किंवा फक्त वाईट काही असूच शकत नाही. चांगले वाढवण्यासाठी एक गोष्ट निश्चित आपण करू शकतो. काय चांगले आहे ते पाहू शकतो. आणि जे चांगले आहे त्या बद्दल कृतक भाव ठेवू शकतो.
बाहेर जे दिसते आहे ते तुमच्या अंतरंगाचेच प्रतिबिंब आहे. बाह्य बदलण्यासाठी अंतरंग बदलावा लागेल. जीवन हा आरसा आहे तो आपले रूपच आपल्याला दाखवतो. चांगले वाढवण्यासाठी जीवनात काय चांगले आहे ते पहावे लागेल.

Languageमराठी
PublisherAJ
Release dateOct 9, 2014
ISBN9781311465085
चांगले पहा See Good Feel Good
Author

AJ

Inspired at an early age by the works of Jack Chalker and Timothy Zahn, AJ is a part time freelance writer and full time computer geek. He holds a B.A. in Computer Science and is hard at work on both a prequel to Majesty’s Offspring titled Age of Majesty and a new alternate history, paranormal/sci-fi novel called Soul Census. When not in front of the keyboard, AJ enjoys spending time with his family, biking, running, traveling and restaurant-hopping--- sometimes all in the same day. His dream is to make enough money from his novels to actually afford a cup of Dunkin Donuts coffee--- an unusual measure of success.

Read more from Aj

Related to चांगले पहा See Good Feel Good

Related ebooks

Reviews for चांगले पहा See Good Feel Good

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    चांगले पहा See Good Feel Good - AJ

    चांगले पहा

    See Good Feel Good

    बाहेर जे दिसते आहे ते तुमच्या अंतरंगाचेच प्रतिबिंब आहे. बाह्य बदलण्यासाठी अंतरंग बदलावा लागेल. जीवन हा आरसा आहे तो आपले रूपच आपल्याला दाखवतो. चांगले वाढवण्यासाठी जीवनात काय चांगले आहे ते पहावे लागेल.

    Book By – AJ

    प्रेरणा स्थाने

    आक्का नी आयुष्यभर आम्हा नातवंडांवर खूप माया केली. ती अत्यंत साधेपणाने जगली. सदैव इतरांचाच विचार तिने केला. मी माझे विचार तिला शिवताना कधी दिसला नाही. एकदा ICU मध्ये तिला भेटायला गेलो तेंव्हा म्हणाली तू जेवलास का ? या तिच्या तीन शब्दातच डोळे पाणावले. तिचा जीवनपट झरझर डोळ्यासमोरून गेला. साधे, निःस्वार्थी, इतरांसाठी वाहिलेले जीवन.

    वडू आईने अत्यंत कठीण परस्थितीचा सामना करत यशस्वी जीवन उभे केले. आलेल्या प्रत्येक प्रसंगाला हसतमुखाने सामोरी गेली. चांगुलपणा आणि कृतक भाव सतत मनात ठेवून वागत असे. त्या मुळे परिस्थिती वर सहज मात करत असे. आणि इतरांना सहज आपलेसे करत असे. यश कधी पैशांनी मोजले नाही. तर प्रेमानी आणि जमवलेल्या नात्यानीच मोजले.

    आक्का

    वडूआई

    परिचय

    अजय जोगळेकर

    शाळा – गोखले शाळा, बोरीवली

    महाविदयालय – एम.व्ही.एल.यु. अंधेरी, एफ.आर.सी.आर. बांद्रा

    व्यवसाय – व्यवस्थापक कवाची ग्रुप

    To identify unresolved needs and to provide simplified

    Enjoying the preview?
    Page 1 of 1