आप्तवाणी-२
By दादा भगवान
()
About this ebook
मोक्षाचा मार्ग सर्वांसाठी मोकळा आहे. तो मार्ग शोधण्याची गरज आहे. ‘ज्याला सुटायचे आहे त्याला कोणीही बांधू शकत नाही आणि ज्याला बंधनात राहायचे आहे त्याला कोणी सोडवू शकत नाही.’ – परम पूज्य दादाश्री. स्वतः कशामुळे बंधनात आहे? स्वतः अज्ञानामुळे बंधनात आहे आणि ज्ञानामुळे (आत्मज्ञानामुळे) मुक्ती मिळवू शकतो. सर्व बंधनांचे मुख्य कारण अज्ञान आहे. या पुस्तकात परम पूज्य दादाश्रींच्या आध्यात्मिक विचारांची चर्चा वैज्ञानिक दृष्टीने, साध्या व सरळ रित्या केली आहे. त्यांनी या जगाची वास्तविकता, सांसारिक मोह आणि त्याचे परिणाम, धर्माचे प्रकार (रियल आणि रिलेटिव्ह धर्म), तपाचे प्रकार (आंतर आणि बाह्य तप), योगाचे प्रकार (ज्ञान आणि अज्ञान योग), संयोगांचे प्रकार (स्थूल व सूक्ष्म) तसेच मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांच्या कार्यांची चर्चा केली आहे. परम पूज्य दादाश्रींचे असे ज्ञान वाचकांचे अज्ञान दूर करून त्यांना मुक्तीच्या मार्गावर पुढील प्रगती करण्यासाठी मदत करेल. हे ज्ञानाचे पुस्तक कोण्या धर्माचे पुस्तक नाही. हे व्यवहारिक आध्यात्म विज्ञानाचे पुस्तक आहे, आणि आध्यात्म इच्छुक (मुमुक्षु), दार्शनिक, विचारक आणि खऱ्याखुऱ्या शोधकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Read more from दादा भगवान
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर Rating: 0 out of 5 stars0 ratingsनिजदोष दर्शनाने... निर्दोष Rating: 0 out of 5 stars0 ratingsअहिंसा Rating: 0 out of 5 stars0 ratingsकर्माचा सिद्धांत Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रतिक्रमण (ग्रंथ) Rating: 0 out of 5 stars0 ratingsपाप: पुण्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsगुरू-शिष्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रेम Rating: 0 out of 5 stars0 ratingsक्लेश रहित जीवन Rating: 0 out of 5 stars0 ratingsचमत्कार Rating: 0 out of 5 stars0 ratingsआप्तवाणी-५ Rating: 0 out of 5 stars0 ratingsआप्तवाणी-३ Rating: 0 out of 5 stars0 ratingsसत्य-असत्याचे रहस्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsवाणी, व्यवहारात... Rating: 0 out of 5 stars0 ratingsपैशांचा व्यवहार Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रतिक्रमण Rating: 0 out of 5 stars0 ratingsआत्मसाक्षात्कार प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान Rating: 0 out of 5 stars0 ratings
Related to आप्तवाणी-२
Related ebooks
मी कोण आहे Rating: 4 out of 5 stars4/5समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य (संक्षिप्त) Rating: 3 out of 5 stars3/5क्लेश रहित जीवन Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रतिक्रमण Rating: 0 out of 5 stars0 ratingsगुरू-शिष्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsआप्तवाणी-५ Rating: 0 out of 5 stars0 ratingsकर्माचे विज्ञान Rating: 5 out of 5 stars5/5आप्तवाणी-१ Rating: 0 out of 5 stars0 ratingsत्रिमंत्र Rating: 0 out of 5 stars0 ratingsसेवा-परोपकार Rating: 0 out of 5 stars0 ratingsचमत्कार Rating: 0 out of 5 stars0 ratingsभावना सुधारे जन्मोजन्म Rating: 0 out of 5 stars0 ratingsसत्य-असत्याचे रहस्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsचिंता Rating: 0 out of 5 stars0 ratingsवाणी, व्यवहारात... Rating: 0 out of 5 stars0 ratingsपाप: पुण्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsपति-पत्नी चा दिव्य व्यवहार Rating: 0 out of 5 stars0 ratingsएडजेस्ट एव्हरीव्हेअर Rating: 0 out of 5 stars0 ratingsमानवधर्म Rating: 0 out of 5 stars0 ratingsपैशांचा व्यवहार Rating: 0 out of 5 stars0 ratingsआप्तवाणी-३ Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रेम Rating: 0 out of 5 stars0 ratingsआई-वडील आणि मुलांचा व्यवहार Rating: 2 out of 5 stars2/5आत्मसाक्षात्कार प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान Rating: 0 out of 5 stars0 ratingsवर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी Rating: 0 out of 5 stars0 ratingsसंघर्ष टाळा Rating: 0 out of 5 stars0 ratingsदान Rating: 0 out of 5 stars0 ratingsक्रोध Rating: 3 out of 5 stars3/5जे घडले तोच न्याय Rating: 0 out of 5 stars0 ratingsजगत कर्ता कोण? Rating: 0 out of 5 stars0 ratings
Reviews for आप्तवाणी-२
0 ratings0 reviews