Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा)
Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा)
Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा)
Audiobook2 hours

Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा)

Written by Ruchira Modak

Narrated by Ms. Rahi Karanje

Rating: 0 out of 5 stars

()

About this audiobook

प्रत्येक संस्कृतीत, सामाजिक आणि वैयक्तिक कल्याणाच्या उद्देशाने काही ना काही रीतीरिवाज बनवलेले आहेत जे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे चालत आलेले आहेत. आजच्या विज्ञानयुगात आपण त्यांमागचे कारण व त्यांचे महत्व माहित नसल्याने त्यांच्यापासून दूर जात आहोत व त्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहोत.

पूज्या गुरुमाँ ‘मधुचैतन्य’ मध्ये नियमित पणे ‘संस्कृति समझें और अपनाएँ’ या स्तंभातील आपल्या लेखांमधून भारतीय आणि इतर संस्कृतीं मध्ये लपलेले ज्ञान आपल्या सहजसुंदर भाषेत वाचकांच्या समोर प्रस्तुत करत आलेल्या आहेत. हेतू हा की वाचकांनी हे बहुमूल्य ज्ञान समजून घ्यावे, ते आत्मसात करून त्याचे संवर्धन करावे.

त्यांच्या या लेखांचा मराठीमध्ये अनुवाद या पुस्तिकेच्या रूपाने संकलित केलेला आहे. वाचक या प्रस्तुतीचा आनंद घेतील, अशी आशा आहे.

Languageमराठी
Release dateMar 31, 2021
ISBN9781664979246
Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा)

Related to Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा)

Related audiobooks

Related categories

Reviews for Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा)

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words