Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

एक विलक्षण उड्डाण
एक विलक्षण उड्डाण
एक विलक्षण उड्डाण
Ebook285 pages1 hour

एक विलक्षण उड्डाण

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

‘एक विलक्षण उड्डाण’ हे पुस्तक बॉम्बेच्या भाबडे गुरुजींनी फुगेयानातून इ.स. १८८३ साली केलेल्या तरंगत्या पृथ्वी प्रदक्षिणेची विलक्षण हकिकत आहे. त्यांची ही पृथ्वीप्रदक्षिणा अतिशय थरारक तर आहेच; पण प्रवासात अनेक विचित्र अविश्वनीय परिस्थितीला सामोरे जात असतानाच त्यांच्यावर अनेक संकटे कोसळली.
ही हकिकत आहे प्रवासात भाबडे गुरुजींना उतरावे लागलेल्या एका आश्चर्यकारक बेटाची, तेथे भेटलेल्या कल्पनातीत मित्रांची. त्या बेटावरील त्यांच्या आयुष्याची, बेटावरील त्यांच्या वास्तव्याच्या शेवटच्या दिवसाची, जो दिवस होता अत्यंत गडबडीचा, गोंधळाचा आणि अर्थातच मोठ्ठ्या कल्लोळाचा. भल्यामोठ्या आवाजाने, कल्लोळाने भरून राहिलेला जो दिवस भाबडे गुरुजींनी अनुभवला तसा दिवस आजपर्यंतच्या इतिहासात कोणाही दुस-या मनुष्याच्या आयुष्यात आला नाही...
ही कथा आहे त्या बेटावरील ज्वालामुखीच्या ऐतिहासिक सर्वात मोठ्या स्फोटाची तसेच इतिहासातील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या स्फोटात सापडल्यानंतर तेथून सुखरुप सुटकेसाठी बेटावरील रहिवाशांसोबत एका विचित्र यानातून केलेल्या त्यांच्या विलक्षण उड्डाणाची.
भाबडे गुरुजींची ही पृथ्वीप्रदक्षिणा व हे उड्डान विलक्षण व काल्पनिक वाटले तरी, त्यांच्या या प्रवासात घडलेल्या ब-याच गोष्टींना ऐतिहासिक व भौगोलिक सत्य आधार आहे. त्यामुळे पुस्तकातील ब-याच गोष्टी सत्य आहेत. गोष्टीचा दुसरा भागही प्रत्यक्षात घडला असण्याची शक्यता आहे.
माणसाला ज्ञात असलेल्या सर्वप्रकारच्या फुगेयानातून मुक्त प्रवासाबद्दल तसेच आजपर्यंत अज्ञात असलेले फुग्यांच्या वायुयानाच्या बाबतीतील शोधही या पुस्तकात वाचायला मिळतील. इ. स. १७५० ते इ.स. १८९० या काळात जेव्हा अशी वायुयाने लोकप्रिय होती, त्याच काळात ही कथा घडली आहे.
अशा या अर्ध्या अगदी प्रत्यक्षातील ख-या व अर्ध्या शक्य असलेल्या घटनांच्या काळात एका मराठी विज्ञान गुरुजींनी हा विलक्षण जगप्रवास करून अत्यंत कमी वेळात आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली असण्याचीही दाट शक्यता आहे.

Languageमराठी
Release dateMar 29, 2018
ISBN9781370769452
एक विलक्षण उड्डाण
Author

स्नेहलजी

SnehalG स्नेहलजी, is a retired professor, who finds joy in writing and have published four Marathi e-books on Smashwords.१. कायापालट : A Marathi Novel which can be downloaded at https://www.smashwords.com/books/view/471394, Its also is available in print.२. अज्ञातवास : A Marathi Novel published as Ebook which can be downloaded at https://www.smashwords.com/books/view/538239३. निल्लु आणि बिल्लु : A children book which can be downloaded at https://www.smashwords.com/books/view/350889४. एक विलक्षण उड्डाण : A Marathi adventure book which can interest teenagers. https://www.smashwords.com/books/view/808912The writer is lives in India and keeps visiting her son in USA frequently.Contact : shabdavishwa@gmail.com, snehal.kg@gmail.com

Related to एक विलक्षण उड्डाण

Related ebooks

Related categories

Reviews for एक विलक्षण उड्डाण

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    एक विलक्षण उड्डाण - स्नेहलजी

    Enjoying the preview?
    Page 1 of 1