21 min listen
घोरकष्टोद्धरण स्तोत्र (उत्तरार्ध)
घोरकष्टोद्धरण स्तोत्र (उत्तरार्ध)
ratings:
Length:
9 minutes
Released:
Dec 29, 2022
Format:
Podcast episode
Description
प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी भक्तांच्या रक्षणार्थ रचलेले आणि अनेक दत्तभक्तांच्या नित्य पठणात असलेले असे घोरकष्टोद्धरण स्तोत्र. प.पू. सद्गुरुदास महाराजांनी घोरकष्टोद्धरण स्तोत्राची निर्मिती आणि त्याचा अर्थ अतिशय सोप्या शब्दात उलगडून सांगितला आहे. त्यातील काही भागाचा अर्थ आपण मागील पॉडकास्टमध्ये जाणून घेतला. या भागात ऐकुया, त्याचाच उत्तरार्ध...
पत्रभेट व श्री गुरुमंदिर परिवाराची परंपरा, उपक्रमांची माहिती घेण्यासाठी आमच्या www.patrabhet.in या संकेतस्थळास जरुर भेट द्या.
पत्रभेट व श्री गुरुमंदिर परिवाराची परंपरा, उपक्रमांची माहिती घेण्यासाठी आमच्या www.patrabhet.in या संकेतस्थळास जरुर भेट द्या.
Released:
Dec 29, 2022
Format:
Podcast episode
Titles in the series (20)
श्रीसुक्त - २: सुक्त ही चिरंतन आहेत. त्यातील विचार सत्य होते व आजही आहेत. म्हणूनच, प्रत्यक्ष श्री सुक्त ऐकणे, त्याचे अर्थ आणि मर्म जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूज्य सद्गुरुदास महाराज यांनी या विषयावर केलेले चिंतन ऐकणार आहोत, वैशाली कणसकर यांच्या स्वरात. श्री सुक्त by गुरुप्रबोध नवनीत (GuruPrabodh Navneet)