12 min listen
विज्ञान आणि अध्यात्म (भाग१)
विज्ञान आणि अध्यात्म (भाग१)
ratings:
Length:
26 minutes
Released:
Nov 3, 2022
Format:
Podcast episode
Description
विज्ञान आणि अध्यात्म यांचा खूप जवळचा संबंध आहे. आजच्या भौतिक जगात विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. विज्ञानाच्या शोधामुळे प्राप्त झालेल्या गोष्टींचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेऊ शकतो. तसा देव आपणास प्रत्यक्ष दिसत नाही. त्याची कृपा प्राप्त झाली असा विश्वासच आपणास ठेवावा लागतो. तो कितपत खरा आहे, अशी शंका आपल्या मनात निर्माण होऊ शकते. अशा वेळी देवाला मानावे की न मानावे? देव मोठा की विज्ञान मोठे? अशा सर्व शंकांचे निरसन परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज यांनी केले आहे.
Released:
Nov 3, 2022
Format:
Podcast episode
Titles in the series (20)
श्री सुक्त - १: श्री सुक्त म्हणजे जगद्जननीच्या म्हणजेच मातृशक्तीच्या सामर्थ्याचा विलक्षण मंत्रोद्गार. जाणून घेऊया, `श्री सुक्त` या विषयीची परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी केलेले शब्दचिंतन. ऐकुया, सौ. प्राजक्ता अगस्ती यांच्या स्वरांत. by गुरुप्रबोध नवनीत (GuruPrabodh Navneet)