Discover this podcast and so much more

Podcasts are free to enjoy without a subscription. We also offer ebooks, audiobooks, and so much more for just $11.99/month.

Ep.1 Bringing Cultures Together In Marathi Literature feat. Dr. Uma Kulkarni

Ep.1 Bringing Cultures Together In Marathi Literature feat. Dr. Uma Kulkarni

FromBeing The Change (Marathi Podcast)


Ep.1 Bringing Cultures Together In Marathi Literature feat. Dr. Uma Kulkarni

FromBeing The Change (Marathi Podcast)

ratings:
Length:
52 minutes
Released:
Nov 2, 2019
Format:
Podcast episode

Description

In this maiden episode of “Badal Pernaari Maanse”, we are in conversation with Dr. Uma Kulkarni, who is known for her unparalleled contribution to Marathi literature. She is known for the books she has brought into Marathi from Kannad language for more than last four decades during which time has consistently set the paradigm of translation very high. She speaks about her journey as a translator and how every book has changed her a little bit and made her rich with experiences and understanding of life. This award-winning author and translator has given to the Marathi readers philosophical experiences, which have enriched lives of thousands.

"बदल पेरणारी माणसे" च्या पहिल्या वहिल्या भागात, मराठी साहित्यात सिंहाचा वाटा असलेल्या डॉ. उमा कुलकर्णी, त्यांच्या अनुवाद प्रवासाबद्दल आपल्याशी बोलणार आहेत. अनुवादाची पातळी सातत्याने उंचावत नेत,गेल्या चार दशकात,कन्नड साहित्य मराठीमध्ये आणण्याचं श्रेय त्यांचं आहे. अनुवादक म्हणून त्यांच्या प्रवासात,प्रत्येक पुस्तक त्यांना कसं बदलत गेलं, त्यांना अनुभवाने शहाणं करत गेलं आणि आयुष्याची समज विस्तारत गेलं,या बद्दल त्या आपल्याशी बोलणार आहेत. मराठी वाचकांसमोर, पुस्तकांमधून विविध अनुभव मांडून,हजारोंची आयुष्य आणि भावविश्व या पारितोषिक विजेत्या लेखिकेने समृद्ध केली आहेत...
Released:
Nov 2, 2019
Format:
Podcast episode

Titles in the series (15)

“Badal Pernari Maanse” is the Marathi version of the popular Podcast “Being the Change”. In this Marathi show, Changemakers from different parts of Maharashtra will be interviewed, who have made it a mission of their lives to change the lives of others for the better, through their choice of medium – art, literature or social work. These Changemakers will speak about their lives, their missions and what motivates them with Rima Amarapurkar, who is an award-winning filmmaker, who believes in inspiring change through her thought-provoking works like films and documentaries.  "बदल पेरणारी माणसे" हा "बीइंग द चेंज" या लोकप्रिय इंग्रजी पॉडकास्ट ची मराठी आवृत्ती आहे या कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या अशा माणसांच्या मुलाखती घेतल्या जातील, ज्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय, हे त्यांच्या कामामधून दुसऱ्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणणे हेच ठरवले आहे. ते काम कोणत्याही क्षेत्रातलं असू शकतं... साहित्य कला, सामाजिक उपक्रम... ही बदल पेरणारी माणसं त्यांच्या आयुष्याबद्दल ध्येयांबद्दल आणि त्यांना प्रेरित करणाऱ्या क्षणांबद्दल बोलणार आहेत रिमा अमरापूरकर यांच्याशी, रिमा एक चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहेत, ज्या स्वतः त्यांच्या उद्बोधक चित्रपट आणि माहितीपटांच्या माध्यमांतून बदल घडवून आणायला प्रयत्नशील असतात