Discover this podcast and so much more

Podcasts are free to enjoy without a subscription. We also offer ebooks, audiobooks, and so much more for just $11.99/month.

Ep.12 Understanding Addictions ft. Mukhta Puntambekar, Director- Muktangan Deaddiction Centre, Pune

Ep.12 Understanding Addictions ft. Mukhta Puntambekar, Director- Muktangan Deaddiction Centre, Pune

FromBeing The Change (Marathi Podcast)


Ep.12 Understanding Addictions ft. Mukhta Puntambekar, Director- Muktangan Deaddiction Centre, Pune

FromBeing The Change (Marathi Podcast)

ratings:
Length:
39 minutes
Released:
May 2, 2020
Format:
Podcast episode

Description

"Biggest victims of any addiction are the children in the family..."

"A drink makes you feel good temporarily, but the negative effects it has on your body and mind are long term...."

Mukta Puntambekar, Director, Muktangan Deaddiction Centre, Pune shares with us her 26 year experience of dealing with addict patients, the impact of addiction on society and most importantly the impact on children... Its time to check our lifestyle, if we want our next generation to be healthy and safe from addictions....

"व्यसनाचे सगळ्यात मोठे बळी, हे त्या घरातली लहान मुलं ठरतात..."

"दारू चा एक प्याला तुम्हाला क्षणिक आनंद देतो,पण मनावर आणि शरीरावर होणारे त्याचे नकारात्मक परिणाम दूरगामी असतात..."

मुक्ता पूणताम्बेकर,संचालिका,मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र,पुणे,व्यसनी पेशंटना हाताळण्याच्या त्यांच्या 26 वर्षांच्या अनुभवाबद्दल, व्यसनांचा समाजावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातील लहान मुलांवर होणार्या परिणामांबद्दल आपल्याशी बोलत आहेत...

जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला निरोगी आणि व्यसनांपासून लांब ठेवायचं असेल,तर वेळ आली आहे आपलीच जीवनशैली तपासून बघण्याची....
Released:
May 2, 2020
Format:
Podcast episode

Titles in the series (15)

“Badal Pernari Maanse” is the Marathi version of the popular Podcast “Being the Change”. In this Marathi show, Changemakers from different parts of Maharashtra will be interviewed, who have made it a mission of their lives to change the lives of others for the better, through their choice of medium – art, literature or social work. These Changemakers will speak about their lives, their missions and what motivates them with Rima Amarapurkar, who is an award-winning filmmaker, who believes in inspiring change through her thought-provoking works like films and documentaries.  "बदल पेरणारी माणसे" हा "बीइंग द चेंज" या लोकप्रिय इंग्रजी पॉडकास्ट ची मराठी आवृत्ती आहे या कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या अशा माणसांच्या मुलाखती घेतल्या जातील, ज्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय, हे त्यांच्या कामामधून दुसऱ्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणणे हेच ठरवले आहे. ते काम कोणत्याही क्षेत्रातलं असू शकतं... साहित्य कला, सामाजिक उपक्रम... ही बदल पेरणारी माणसं त्यांच्या आयुष्याबद्दल ध्येयांबद्दल आणि त्यांना प्रेरित करणाऱ्या क्षणांबद्दल बोलणार आहेत रिमा अमरापूरकर यांच्याशी, रिमा एक चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहेत, ज्या स्वतः त्यांच्या उद्बोधक चित्रपट आणि माहितीपटांच्या माध्यमांतून बदल घडवून आणायला प्रयत्नशील असतात