Audiobook34 minutes
समुद्री लुटारू जेनी - एक कामुक लघुकथा
Written by Olrik
Narrated by Alka Chohan
Rating: 0 out of 5 stars
()
About this audiobook
" जेनी मलेशियामधील तिच्या मानववंशशास्त्र-विषयक संशोधन प्रकल्पाला आर्थिक बळ देता यावे म्हणून अनिच्छेने तिची हाउसबोट विकण्याचा निर्णय घेते. सुरुवातीला कुणी संभाव्य गिऱ्हाईक मिळेलसं दिसत नसते पण एके दिवशी ती बाहेर उभी राहून नावेला रंग देत असताना आकर्षक कपड्यांतील एक माणूस नावेची पाहणी करण्यासाठी येतो. पण फक्त नावच नाही, आणखीही काही त्याच्या पसंतीस पडले आहे... त्याला तिच्यात मनापासून रस असावा असं वाटतंय आणि जेनीच्या लवकरच लक्षात येतं की तिला त्याच्या पैशांपेक्षा त्याच्या शरीरात अधिक रस आहे... ही लघुकथा स्विडिश चित्रपट निर्माती एरिका लस्ट यांच्या सहयोगाने प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."ओलरिक या शृंगारिक लेखिका असून त्यांनी अनेक शृंगारिक लघुकथा लिहिल्या आहेत. यांच्या इतर कथा आहेत डर्टी डॉक्टर, द निम्फ अँड द फॉन्स, स्पॅनिश समर, द रेड डायमंड आणि द गेम वुईथ मी. एक्स.
Related to समुद्री लुटारू जेनी - एक कामुक लघुकथा
Related audiobooks
टिंडर टॅक्सी - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsलाल हीरा - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsस्त्रीमुक्तीवादी पुरुष - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsअप्सरा आणि पशुदेवता - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsDWANDWA - द्वंद्व Rating: 5 out of 5 stars5/5Vay Nhavta Sola Rating: 0 out of 5 stars0 ratingsThe Sacred Games Part 1 Rating: 0 out of 5 stars0 ratingsHasgat Rating: 0 out of 5 stars0 ratingsअद्भुतनगरीत अलिशाची सफर!..... Rating: 5 out of 5 stars5/5Khola Dhaave Paani Rating: 0 out of 5 stars0 ratingsDarshan Dnyaneshwari Rating: 0 out of 5 stars0 ratingsपुरुष सोबती - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsThe Sacred Games Part 2 Rating: 0 out of 5 stars0 ratingsतलावावरील तरुण - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsहरकाम्या - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsव्हॉयर - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsमि. एक्स बरोबरचा खेळ - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsमाझी अपहरण फँटसी - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsLaal Khuni Kamaan-लाल खुनी कमान Rating: 4 out of 5 stars4/5Patrapatri Rating: 0 out of 5 stars0 ratingsओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsस्पॅनिश समर - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsKatha Subhashitanchya Part 2 कथा सुभाषितांच्या भाग २ Rating: 0 out of 5 stars0 ratingsThe Envy Of Moon-मेरे रशके कमर Rating: 5 out of 5 stars5/5लोकशाहीर अण्णाभाऊ साठे Lokshahir Annabhau Sathe Rating: 0 out of 5 stars0 ratingsआठवणी तुझ्या - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsMrutyucha Mahasatya Ani Pruthvi Lakshya (Marathi edition) Rating: 0 out of 5 stars0 ratingsNiyati Rating: 0 out of 5 stars0 ratingsRUNVEDH-ऋणवेध: Part 1 to 6 Rating: 0 out of 5 stars0 ratingsThe Power of Habit (Marathi Edition) by Charles Duhigg: Apan Je Karto Te Ka Karto? Te Kase Badalaiche Rating: 0 out of 5 stars0 ratings
Reviews for समुद्री लुटारू जेनी - एक कामुक लघुकथा
Rating: 0 out of 5 stars
0 ratings
0 ratings0 reviews