Audiobook37 minutes
व्हॉयर - एक कामुक लघुकथा
Written by Cecilie Rosdahl
Narrated by Alka Chohan
Rating: 0 out of 5 stars
()
About this audiobook
"या हॉटेलमध्ये एक अशी जगावेगळी गोष्ट आहे जी माझ्या माहितीत तरी इतर कोणत्याही हॉटेलात नाहीय आणि ती इथल्या सर्वात श्रीमंत आश्रयदात्यांसाठीच राखीव आहे. तिला ‘प्लेरूम’ असे म्हणतात.ही ती जागा आहे जिथे तुम्ही पैसे मोजून संभोग करत असलेल्या जोडप्याला पाहण्याचा आनंद लुटू शकता. हॉटेलमधील पाहुणेसुद्धा तिथे एकमेकांबरोबर संभोग करू शकतात. यातील एक रोमांचक आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग हा की, विरूद्ध भिंतीमध्ये देखील दोन डोळे एका खोबणीतून पाहत असतात. शृंगार क्रिडा संपली की ही खोबण लगेच बंद होते.""स्विडिश फिल्म निर्माता एरिका लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."सेसिली रोजडाल या एक डॅनिश लेखिका आणि कलाकार आहेत. त्यांचे कला शिक्षण द फनन आर्ट ऍकॅडमी, या डॅनिश कला अकादमीमध्ये आणि पटकथा लेखनाचे शिक्षण दक्षिण डेनमार्क विद्यापिठामध्ये झाले आहे. सेसिली रोजडाल यांना एक कलाकार म्हणून आणि एक लेखिका म्हणूनही त्यांच्या कामासाठी असंख्य पुरस्कार मिळाले आहेत.
Related to व्हॉयर - एक कामुक लघुकथा
Related audiobooks
लाल हीरा - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsमाझी अपहरण फँटसी - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsअप्सरा आणि पशुदेवता - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsहरकाम्या - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsआठवणी तुझ्या - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsस्त्रीमुक्तीवादी पुरुष - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsThe Sacred Games Part 2 Rating: 0 out of 5 stars0 ratingsटिंडर टॅक्सी - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsKhola Dhaave Paani Rating: 0 out of 5 stars0 ratingsओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsस्पॅनिश समर - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsडर्टी डॉक्टर - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsVay Nhavta Sola Rating: 0 out of 5 stars0 ratingsRole of Positivity...-खेळ सकारात्मकतेचा... Rating: 0 out of 5 stars0 ratingsतलावावरील तरुण - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsमि. एक्स बरोबरचा खेळ - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsपुरुष सोबती - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsHasgat Rating: 0 out of 5 stars0 ratingsसमुद्री लुटारू जेनी - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsSamanyanchya Asadharan Kartutwachya Katha Part 2 सामान्यांच्या असाधारण कतृत्वाच्या कथा भाग २ Rating: 0 out of 5 stars0 ratingsKatha Subhashitanchya Part 2 कथा सुभाषितांच्या भाग २ Rating: 0 out of 5 stars0 ratingsअद्भुतनगरीत अलिशाची सफर!..... Rating: 5 out of 5 stars5/5Patrapatri Rating: 0 out of 5 stars0 ratingsDNA Che Rahasya Rating: 0 out of 5 stars0 ratingsThe Envy Of Moon-मेरे रशके कमर Rating: 5 out of 5 stars5/5Kaaydyache Haat Rating: 0 out of 5 stars0 ratingsThe Sacred Games Part 1 Rating: 0 out of 5 stars0 ratingsDarshan Dnyaneshwari Rating: 0 out of 5 stars0 ratingsThe Power of Habit (Marathi Edition) by Charles Duhigg: Apan Je Karto Te Ka Karto? Te Kase Badalaiche Rating: 0 out of 5 stars0 ratingsDWANDWA - द्वंद्व Rating: 5 out of 5 stars5/5
Reviews for व्हॉयर - एक कामुक लघुकथा
Rating: 0 out of 5 stars
0 ratings
0 ratings0 reviews