Audiobook32 minutes
मि. एक्स बरोबरचा खेळ - एक कामुक लघुकथा
Written by Olrik
Narrated by Alka Chohan
Rating: 0 out of 5 stars
()
About this audiobook
"मला एक टेक्स्ट मेसेज मिळाला. खरं म्हणजे मी तो पहायलाच नको होता. मीटिंगमध्ये व्यत्यय होऊ नये म्हणून मी वेळेआधीच फोनचा आवाज बंद करण्यासाठी तो हाती घेतला. पण अर्थातच मला मेसेज चेक करण्याचा मोह आवरता आला नाही. “इतर कोणतीही स्त्री तुझ्याइतकी ओली आणि घट्ट असू शकत नाही. माझं शरीर तुला इतकं मिस करतंय की ते खरंच खूप त्रासदायक आहे. पी."" जेव्हा तुम्ही तुमच्या बॉसबरोबर सुरु होणाऱ्या एका महत्वाच्या मीटिंगमध्ये प्रवेश करत आहात तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज नक्कीच यायला नको. तुमच्या आधीच्या बॉसने अचानक तुमच्याशी संपर्क साधला आहे आणि त्याच्याबरोबरचे प्रक्षोभक ऑरगॅझ्म आठवून तुमच्या चेहऱ्यावर स्मित उमटल्याशिवाय राहत नाही आहे, अशा परिस्थितीत तुम्ही पगारवाढीवर चर्चा कशी करू शकाल? एक टेक्स्ट मेसेज तुमच्या अवघ्या विश्वात किती जबरदस्त उलथापालथ घडवून आणू शकतो ते खरंच अविश्वसनीय आहे... स्विडिश फिल्म निर्माता एरिक लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून उत्कटता, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."ओलरिक एक शृंगारिक लेखक असून त्यांनी अनेक शृंगारिक लघुकथा लिहिल्या आहेत. लेखकाद्वारे लिहिण्यात आलेल्या इतर कथा आहेत डर्टी डॉक्टर, द निम्फ अँड द फॉन्स,स्पॅनिश समर, जेनी द पायरेट आणि द गेम वुइथ मि.एक्स.
Related to मि. एक्स बरोबरचा खेळ - एक कामुक लघुकथा
Related audiobooks
टिंडर टॅक्सी - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsडर्टी डॉक्टर - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsअप्सरा आणि पशुदेवता - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsस्त्रीमुक्तीवादी पुरुष - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsDNA Che Rahasya Rating: 0 out of 5 stars0 ratingsRole of Positivity...-खेळ सकारात्मकतेचा... Rating: 0 out of 5 stars0 ratingsलाल हीरा - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsपुरुष सोबती - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsव्हॉयर - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsVay Nhavta Sola Rating: 0 out of 5 stars0 ratingsसमुद्री लुटारू जेनी - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsMrutyucha Mahasatya Ani Pruthvi Lakshya (Marathi edition) Rating: 0 out of 5 stars0 ratingsKatha Subhashitanchya Part 2 कथा सुभाषितांच्या भाग २ Rating: 0 out of 5 stars0 ratingsमाझी अपहरण फँटसी - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsस्पॅनिश समर - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsहरकाम्या - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsPatrapatri Rating: 0 out of 5 stars0 ratingsतलावावरील तरुण - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsThe Sacred Games Part 2 Rating: 0 out of 5 stars0 ratingsCONCENTRATION EKAAGRA MANACHE CHAMATKAR (MARATHI) Rating: 0 out of 5 stars0 ratingsDWANDWA - द्वंद्व Rating: 5 out of 5 stars5/5Shriguruji Ani Yuvashakti श्रीगुरुजी आणि युवाशक्ती Rating: 0 out of 5 stars0 ratingsHasgat Rating: 0 out of 5 stars0 ratingsKhola Dhaave Paani Rating: 0 out of 5 stars0 ratingsआठवणी तुझ्या - एक कामुक लघुकथा Rating: 0 out of 5 stars0 ratingsThe Power of Habit (Marathi Edition) by Charles Duhigg: Apan Je Karto Te Ka Karto? Te Kase Badalaiche Rating: 0 out of 5 stars0 ratingsAMSY THE POWER BEYOND YOUR SUBCONSCIOUS MIND (MARATHI) Rating: 0 out of 5 stars0 ratingsमी आहे सामान्य स्वयंसेवक Mi Ahe Samanya Swayamsevak Rating: 0 out of 5 stars0 ratings
Related categories
Reviews for मि. एक्स बरोबरचा खेळ - एक कामुक लघुकथा
Rating: 0 out of 5 stars
0 ratings
0 ratings0 reviews