गंगेचे अवतरण (Ganga Ka Awataran, Marathi): सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पाचव्या ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठानादरम्यान (१६ जानेवारी ते ०२ मार्च २०११) साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश
Written by Shivkrupanand Swami
Narrated by Neha M. Patange
()
About this audiobook
२०११ हे वर्ष पूज्य गुरुदेवांनी जागृती वर्ष म्हणून घोषित केले आहे. हे वर्ष साधकांना आपल्या आध्यात्मिक स्थितीचे निरीक्षण करण्याची, आत्मचतिंन करण्याची एक सुवर्णसंधी आहे.
मागील पाच वर्षांपासून पूज्य गुरुदेव दरवर्षी समर्पण आश्रम, दांडीमध्ये गहन ध्यान अनुष्ठान संपन्न करत आले आहेत आणि या ४५ दिवसांसाठी ते एकांतात ध्यानाच्या उच्च अवस्थेत राहून प्रत्येक साधक साधिकांच्या स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करत असतात व सर्वांची आध्यात्मिक प्रगती व्हावी या उद्देशाने गुरुशक्तींकडून आलेले संदेश वेळोवेळी लिखित स्वरूपात पाठवत असतात.
प्रत्येक साधकाने आपल्या स्वत:चे गुरू बनावे, प्रत्येक साधकाने आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत ह्याच जीवनात मोक्षाची स्थिती प्राप्त करावी, या उद्देशाने पूज्य गुरुदेवांनी आपल्या लिखित संदेशांच्या माध्यमातून अनेक विषयांवर, जसे की व्यक्तीच्या शरीरापासून शक्तीकडे, स्थूलातून सूक्ष्माकडे, आत्मचिंतन, सामूहिकतेचे महत्त्व, चैतन्याची गंगा, आत्मचित्तातून आत्मजागृती, आत्म्याची आत्मीयता, गुरुशक्तिधाम तसेच जिवंत कल्पवृक्ष, विस्तृत मार्गदर्शन केले आहे.
हे पुस्तक वरील संदेशांचे संकलन आहे आणि आम्हाला विश्वास आहे की वाचक ह्या पुस्तकाच्या वाचनाने नक्कीच लाभान्वित होतील.
More audiobooks from Shivkrupanand Swami
Messages from Gurutattva, Marathi (गुरुतत्त्वाचे संदेश): सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पंधरावे ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान - २०२१ (२५ जानेवारी ते ११ मार्च २०२१) या दरम्यान साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश Rating: 0 out of 5 stars0 ratings
Related to गंगेचे अवतरण (Ganga Ka Awataran, Marathi)
Related audiobooks
नमस्ते सदा वत्सले Namste Sada Vatsale Rating: 0 out of 5 stars0 ratingsChintansutre, Rashtrarushinchi Amrutvachane चिंतनसूत्रे, राष्ट्रऋषींची अमृतवचने Rating: 0 out of 5 stars0 ratingsGARBHASANSKAR: AMAZING JOURNEY OF PREGNANCY (MARATHI) Rating: 0 out of 5 stars0 ratingsकल्पनांची पतपेढी Kalpananchi Patpedhi Rating: 0 out of 5 stars0 ratingsRashtriya Punarutthan, Swami Vivekanandanche Swapna Ani Sanghkarya राष्ट्रीय पुनरुत्थान, स्वामी विवेकानंदांचे स्वप्न आणि संघकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsस्मृती पारिजात Smruti Parijat Rating: 0 out of 5 stars0 ratingsAATMAVISHWAS AANI AATMABAL (MARATHI): HOW TO GAIN SELF CONFIDENCE Rating: 0 out of 5 stars0 ratingsNavi Pahat नवी पहाट Rating: 0 out of 5 stars0 ratingsRunanubandh Raktache ऋणानुबंध रक्ताचे: Raktadanache Samruddha Bhavavishwa रक्तदानाचे समृद्ध भावविश्व Rating: 0 out of 5 stars0 ratingsडॉ. हेडगेवार Dr. Hedagewar Rating: 0 out of 5 stars0 ratingsSWASANWAD EK JADU (MARATHI EDITION): APLA REMOT CONTROL KASA PRAPT KARAWA Rating: 5 out of 5 stars5/5Shriram Mandir Te Rashtra Mandir श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर Rating: 0 out of 5 stars0 ratingsMADHUR NATYNANKADE VATCHAL (MARATHI EDITION): EXPLORING NEW HORIZONS IN RELATIONSHIPS Rating: 0 out of 5 stars0 ratings
Related categories
Reviews for गंगेचे अवतरण (Ganga Ka Awataran, Marathi)
0 ratings0 reviews