Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #2
अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #1
Ebook series2 titles

बालकथा

Rating: 0 out of 5 stars

()

About this series

'अजब मुलांच्या गजब गोष्टी' या बालकथांचे हे दुसरे पुस्तक आहे.

यातील मुले अगदी खर्‍या  अर्थाने अजब आहेत आणि त्यांच्या कथाही गजब आहेत.

 

 १. अनोखी दुर्बिण : चेतन एक शहरी मुलगा आहे व समुद्रकिनारी फिरायला गेला असता समुद्रकिनार्‍यावर त्याला एक दुर्बिण सापडते. ती दुर्बिण थोडी अनोखी आहे. तिच्या मदतीने चेतन व त्याचा मित्र गगन काय काय अनुभवतात व काय करामती करतात हे या पुस्तकात तुम्हांला वाचायला मिळेल.

 

 २. सप्तमची गोष्ट : सातव्या मुलाचा सातवा मुलगा असलेला सप्तम नावाचा मुलगा अजब आहे. त्याला वारा, पशु-पक्षी व माशांची भाषा कळते. या त्याच्या विशेषतेमुळे त्याला काय अनुभव येतात व त्याचे भाग्य कसे उजळते या कथेत वाचता येईल.

 

 ३. पांढरी मांजर : ही पांढरी चिनी मातीची छोटी मांजर मानवच्या घरात पिढ्या न पिढ्या  कपाटात असते. मानव तिला बाहेर काढतो व ती त्याच्या आवडीची बनते. त्यानंतर ती मांजर त्याच्याशी बोलू लागते. काही जादुही करते. एवढेच नाही तर त्यांचे घरही वाचवते. ते कसे हे या गोष्टीत वाचा.

Languageमराठी
Release dateOct 29, 2020
अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #2
अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #1

Titles in the series (2)

  • अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #1

    1

    अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #1
    अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #1

    निलेश नावाच्या एका व्रात्य शाळकरी मुलाच्या खोडकरपणामुळे त्याच्यावर काय प्रसंग ओढवतात, हे यातील तीन गोष्टींमध्ये वाचता येईल.   १. निल्लु आणि बिल्लु : थोडासा क्रूर व खोडकर शाळकरी मुलगा निलेश उर्फ निल्लु आपल्या पाळीव मांजराला 'बिल्लु'ला क्रूरपणे वागवत असतो. त्यामुळे त्याचे पप्पा त्याला डॉ. कानपिळेंच्या सुधारशाळेत पाठविण्याचे ठरवितात. अचानक त्याच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडते, ज्यामुळे त्याचे आयुष्य बदलून जाते. त्याचे आयुष्य बदलून टाकणारी ती विचित्र घटना काय? ते जाणण्यासाठी वाचा ही कथा...    २. बिल्लु आणि रोहू : निलेशच्या काही दोष नसताना त्याच्यावर चोरीचा आळ येतो आणि हरवलेली वस्तू शोधण्याच्या प्रयत्नात तो एका तलावात पडतो. त्यानंतर त्याला काय अनुभव येतो हे या कथेत वाचता येईल.    ३. निल्लु आणि आग : निलेशला त्याचे नातेवाईक भीत्रा व नेभळट समजतात. पण तो तसा आहे का? हे या कथेत वाचता येईल.    

  • अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #2

    2

    अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #2
    अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #2

    'अजब मुलांच्या गजब गोष्टी' या बालकथांचे हे दुसरे पुस्तक आहे. यातील मुले अगदी खर्‍या  अर्थाने अजब आहेत आणि त्यांच्या कथाही गजब आहेत.    १. अनोखी दुर्बिण : चेतन एक शहरी मुलगा आहे व समुद्रकिनारी फिरायला गेला असता समुद्रकिनार्‍यावर त्याला एक दुर्बिण सापडते. ती दुर्बिण थोडी अनोखी आहे. तिच्या मदतीने चेतन व त्याचा मित्र गगन काय काय अनुभवतात व काय करामती करतात हे या पुस्तकात तुम्हांला वाचायला मिळेल.    २. सप्तमची गोष्ट : सातव्या मुलाचा सातवा मुलगा असलेला सप्तम नावाचा मुलगा अजब आहे. त्याला वारा, पशु-पक्षी व माशांची भाषा कळते. या त्याच्या विशेषतेमुळे त्याला काय अनुभव येतात व त्याचे भाग्य कसे उजळते या कथेत वाचता येईल.    ३. पांढरी मांजर : ही पांढरी चिनी मातीची छोटी मांजर मानवच्या घरात पिढ्या न पिढ्या  कपाटात असते. मानव तिला बाहेर काढतो व ती त्याच्या आवडीची बनते. त्यानंतर ती मांजर त्याच्याशी बोलू लागते. काही जादुही करते. एवढेच नाही तर त्यांचे घरही वाचवते. ते कसे हे या गोष्टीत वाचा.

Related to बालकथा

Related categories

Reviews for बालकथा

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words