Ramachya Padchinahvarun Pushpak Vimanane Pankh Pasarle रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले
Written by Dr. S. V. Bhave
Narrated by Monika Modak
()
About this audiobook
The Valmiki Ramayana, the 123rd canto describes Lord Ramachandra's journey from Lanka to Ayodhya with Sitamai in the 'Pushpaka' plane. Mahakavi Kalidasa has verbalized this journey in the 13th canto of his epic 'Raghuvansha'. To verify the veracity of the description of this flight which has appeared in both Sergas. Dr. Bhave tracked it from ground and sky. The book contains a description of their experiences and aerial photographs.
वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी सीतामाईसह लंका ते अयोध्या प्रवास ‘पुष्पक’ विमानाने केल्याचे वर्णन 123 व्या सर्गात आहे. महाकवी कालिदासाने हा प्रवास त्याच्या ‘रघुवंश’ या महाकाव्याच्या 13 व्या सर्गात शब्दबद्ध केला आहे. ह्या विमानप्रवासाचे जे वर्णन दोन्ही सर्गात आले आहे त्याची सत्यासत्यता पडताळून पहाण्यासाठी. डॉ. भावे ह्यांनी जमिनीवरून व आकाशांतून विमानाने त्याचा मागोवा घेतला. त्यांना आलेल्या अनुभवाचे वर्णन व हवाई चित्रण या पुस्तकांत आहे.
Reviews for Ramachya Padchinahvarun Pushpak Vimanane Pankh Pasarle रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले
0 ratings0 reviews